• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

वाहतूककोंडीला पूर्णविराम! अमेरिकेप्रमाणे लवकरच मुंबईत बनणार ‘अंडरग्राउंड’

admin by admin
December 17, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
वाहतूककोंडीला पूर्णविराम! अमेरिकेप्रमाणे लवकरच मुंबईत बनणार ‘अंडरग्राउंड’
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईकरांच्या दैनंदिन घटक जीवनातला अविभाज्य असलेल्या वाहतूककोंडीला लवकरच रामराम केला जाणार आहे. अमेरिका आणि युरोपच्या धर्तीवर मुंबईतही वाहनांसाठी मल्टिमोडल बोगद्यांचे (बहुउद्देशीय भूमिगत वाहतूक व्यवस्था) जाळे निर्माण केले जाणार आहे. मुंबई महापालिकेने त्यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली असून सहा महिन्यांत अहवाल सादर केला जाणार आहे. भूमिगत वाहतुकीचे जाळे विस्तारण्यासाठी महापालिकेने अंदाजित चार हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाचा अहवाल तयार केला आहे.

मुंबईतील वाढती लोकसंख्या विचारात घेत, प्रवासात सुलभता आणण्यासाठी आंतरराष्ट्रीयमानकाच्या अनुषंगाने वाहतूक सुरळीत करण्यासाठी बहुउद्देशीय भूमिगत वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे. त्या अनुषंगाने महापालिका नियोजन करत असून त्यानुसार सागरी किनारा मार्ग, पूर्वमुक्त मार्ग, पश्चिम द्रुतगती महामार्ग, पूर्व द्रुतगती महामार्ग आणि इतर महत्वाचे मार्ग हे भूमिगत बोगद्यांशी जोडले जाणार आहेत. जेणेकरून बोगद्यांतून वाहने थेट त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचू शकतील. योजनेनुसार ज्या वाहनांना मुंबईबाहेर यावे लागेल त्यांना शहरातील रस्त्यावर जाण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे मुंबईतील वाहतुकीला दिलासा मिळणार आहे.

Previous Post

नवी मुंबई विमानतळ नामकरणाबाबतच्या मोर्चाला मनोज जरांगे यांचा पाठिंबा!

Next Post

मंत्री माणिकराव कोकाटे यांना त्वरित अटक करा; न्यायालयाचे आदेश

admin

admin

Next Post
मंत्री माणिकराव कोकाटे यांना त्वरित अटक करा; न्यायालयाचे आदेश

मंत्री माणिकराव कोकाटे यांना त्वरित अटक करा; न्यायालयाचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION