• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

वसई-विरारमध्ये सार्वजनिक ठिकाणी पक्ष्यांना दाणे टाकण्यास महापालिकेकडून मनाई

admin by admin
December 11, 2025
in महाराष्ट्र
0
वसई-विरारमध्ये सार्वजनिक ठिकाणी पक्ष्यांना दाणे टाकण्यास महापालिकेकडून मनाई
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वसई : वसई विरार शहरात सार्वजनिक ठिकाणी पक्ष्यांना दाणे घातले जात असल्यामुळे नागरिकांना दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा सामना करावा लागत होता. त्यामुळे आता सार्वजनिक ठिकाणी पक्ष्यांना दाणे टाकण्यास महापालिकेकडून करण्यात आली आहे. तसे सूचना फलक पालिकेकडून लावण्यात आले आहेत.

दादरमधील कबूतरखाना परिसरात कबुतरांना उघड्यावर दाणे टाकण्यावरून तीव्र वाद निर्माण झाला होता. मुंबईसह महाराष्ट्रातील इतर भागातही या वादाचे पडसाद उमटले होते. तसेच, या वादाला पूर्णविराम देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावरून कबुतरांची पिसे, विष्ठा आदींचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी राज्य सरकारने तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. वसई विरार शहरातही रेल्वे स्थानक, बसथांबे, मंदिरे, खाद्यपदार्थांची विक्री करणारी दुकाने, तसेच तलावंशेजारील मोकळ्या जागेत पक्ष्यांना दाणे टाकले जात होते. तर यामुळे सार्वजनिक ठिकाणी पक्ष्यांची पिसे आणि विष्ठा पडून दुर्गंधी पसरू लागली होती. तसेच या ठिकाणांची नीट साफसफाई होत नसल्याने अस्वच्छताही निर्माण झाली होती. तर यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असून वसई विरार शहरातही सार्वजनिक ठिकाणी पक्ष्यांची दाणे टाकण्यास प्रतिबंध करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती.

Previous Post

पुण्यातील प्रसिद्ध गणपती मंदिर १५ डिसेंबर पासून राहणार बंद!

Next Post

सर्वांसाठी आरोग्य : सामाजिक न्याय आणि मानवकल्याणाचा मार्ग

admin

admin

Next Post
सर्वांसाठी आरोग्य : सामाजिक न्याय आणि मानवकल्याणाचा मार्ग

सर्वांसाठी आरोग्य : सामाजिक न्याय आणि मानवकल्याणाचा मार्ग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION