• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

ओंकार हत्तीला अंबानींच्या वनतारामध्ये पाठवणार?

admin by admin
December 6, 2025
in महाराष्ट्र, राष्ट्रीय
0
ओंकार हत्तीला अंबानींच्या वनतारामध्ये पाठवणार?
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमाभागात गेले सुमारे चार महिने धुमाकूळ घालत असलेल्या ओंकार या जंगली हत्तीला पकडून उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांच्या गुजरातमधील वनतारा वन्य प्राणी पुनर्वसन केंद्रात हलविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. गोव्याच्या वनखात्याची यासंदर्भात महाराष्ट्राच्या वनखात्याशी चर्चा सुरू आहे.

दहा वर्षे वय असलेला ओंकार हत्ती सुमारे तीन महिने महाराष्ट्रातील सीमेलगतच्या गावांत धुमाकूळ घातल्यानंतर ३० नोव्हेंबर रोजी पुन्हा गोव्यात दाखल झाला आहे.पेडणे येथील फकीरपाडो येथे तो पहिल्यांदा दृष्टीस पडला.दुसऱ्या दिवशी तो तोरसेमध्ये आढळून आला.तोरसेमध्ये त्याने शेती आणि बागायतींची मोठी नासधूस केली. सध्या त्याचा संचार मोपा-उगवे-निगाल्ये-पोरास्काडा पट्ट्यात आहे.येथे त्यांनी केळीच्या बागांचे प्रचंड नुकसान केले आहे. काही वाहनांचीदेखील त्याने तोडफोड केली आहे. वन विभागाने ओंकारला पकडण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे.ड्रोन पथकांच्या साह्याने त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.महाराष्ट्राच्या वन विभागाने ओंकारला पकडण्याची पूर्ण तयारी केली असून त्याला पकडून वनतारामध्ये हलवण्यासाठी णुंबई उच्च न्यायालयाची परवानगीही मिळवली आहे.त्यामुळे गोवा आणि महाराष्ट्र वनविभाग संयुक्तपणे मोहीम हाती घेऊन ओंकारला जेरबंद करण्याच्या प्रयत्नात आहेत.

Previous Post

RAPIDO : वसईत बेकायदेशीर रॅपिडो बाईक टॅक्सीवर गुन्हा दाखल

Next Post

मुंबईत पहिल्यांदाच ३ किलोमीटर लांबीचा भूमिगत पादचारी मार्ग

admin

admin

Next Post
मुंबईत पहिल्यांदाच ३ किलोमीटर लांबीचा भूमिगत पादचारी मार्ग

मुंबईत पहिल्यांदाच ३ किलोमीटर लांबीचा भूमिगत पादचारी मार्ग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION