• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

RAPIDO : वसईत बेकायदेशीर रॅपिडो बाईक टॅक्सीवर गुन्हा दाखल

admin by admin
December 6, 2025
in गुन्हेगारी, महाराष्ट्र
0
RAPIDO : वसईत बेकायदेशीर रॅपिडो बाईक टॅक्सीवर गुन्हा दाखल
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वसई : परिवहन विभागाची परवानगी न घेता वसई विरार शहरात रॅपिडो कंपनीच्या माध्यमातून खाजगी दुचाकी वाहनाद्वारे अवैध प्रवासी वाहतूक केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वसईच्या प्रादेशिक परिवहन विभागाने कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.वसई विरार शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि विस्कळीत बससेवा यामुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या गैरसोयींना समोरे जावे लागत होते. तसेच, रिक्षा थांब्यावर लागणाऱ्या लांबचलांब रांगा, अवाजवी दर यामुळे इच्छितस्थळी पोहोचताना प्रवाशांना मोठी कसरत करावी लागत होती. त्यामुळे जलद प्रवास आणि कमी दर यामुळे रॅपीडोद्वारे पुरविण्यात येणाऱ्या बाईक टॅक्सी म्हणजे दुचाकी प्रवासी वाहतूक सेवेला नागरिकांकडून पसंती मिळत होती.

मात्र, बाईक टॅक्सी या सेवेला महाराष्ट्र राज्य शासनाने तथा प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांनी दुचाकी वाहतुकीला कोणतीही परवानगी वा परवाना दिलेला नाही. तरीही संबंधित कंपनीने वसई विरार शहरात बाईक टॅक्सी विनापरवानगी व बेकायदेशीर ऑनलाईन अ‍ॅपच्या माध्यमातून सेवा सुरु केली आहे. या कंपनीविरुद्ध भारतीय न्याय संहीता कलम २२३, मोटार वाहन कायदा कलम ६६,९३,१९२ अंतर्गत विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. रॅपिडोला परिवहन विभागाकडून प्रवासी वाहतूक करण्यासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी देण्यात आली नसून रॅपिडो द्वारे प्रवास न करण्याचे आवाहन वसई प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

 

Previous Post

ZERO BALANCE ACCOUNT : झिरो-बॅलन्स खाते धारकांना मिळणार ‘या’ मोफत सेवा!

Next Post

ओंकार हत्तीला अंबानींच्या वनतारामध्ये पाठवणार?

admin

admin

Next Post
ओंकार हत्तीला अंबानींच्या वनतारामध्ये पाठवणार?

ओंकार हत्तीला अंबानींच्या वनतारामध्ये पाठवणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION