• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

ठाण्यात रेशनिंग धान्याचा काळाबाजार: पुरवठा विभागाच्या फिरत्या पथकाची धाड; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल

admin by admin
November 24, 2025
in गुन्हेगारी, नवी मुंबई
0
ठाण्यात रेशनिंग धान्याचा काळाबाजार: पुरवठा विभागाच्या फिरत्या पथकाची धाड; चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी मुंबई : ठाणे जिल्ह्यातील महापे एमआयडीसी औद्योगिक परिसरात शासन नियंत्रित दरातील शिधाजिन्नसांची मोठ्या प्रमाणावर अवैध खरेदी-विक्री सुरू असल्याच्या माहितीवरून नागरी पुरवठा विभागाच्या फिरत्या पथकाने गुरुवारी (२० नोव्हेंबर) रात्री कारवाई केली. कारवाईदरम्यान, रेशनिंगचा गहू-तांदुळ असा मिळून एकूण ४ लाख ६९ हजार २१३ रुपयांचा मुद्देमाल आणि एक टेम्पो जप्त करण्यात आला. या प्रकरणी चार जणांविरुद्ध रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मे. सिमोज इंटरप्रायझेस या औद्योगिक युनिटमध्ये शासन नियंत्रित दरातील धान्याची अवैध साठवणूक केली जात असल्याची माहिती नागरी पुरवठा विभागाला मिळाली होती. त्यानुसार नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालयाच्या फिरत्या पथकाने रात्री सुमारे १० वाजता परिसरात धाड टाकली. मिलच्या कंपाऊंडमध्ये रॅम्पवर उभ्या असलेल्या टाटा इंट्रा वाहनामधून धान्य उतरवण्याच्या तयारीत दोन जण असल्याचे आढळले. चौकशीत त्यांची नावे पिंटू रामप्रसाद कोरी (टेम्पो चालक) आणि सचिन पनवाल (हमाल) अशी समोर आली. तर वाहनामधील गोण्यांमध्ये पलटी केलेल्या रेशनिंगचा गहू-तांदूळ असल्याचे त्यांनी सांगितले.

वाहनाची तपासणी केली असता ५० किलो वजनाच्या ४१ गोण्या गहू, ३० किलो वजनाच्या ९ गोण्या गहू, ५० किलो वजनाच्या २१ गोण्या तांदूळ आणि ३० किलो वजनाच्या ५ गोण्या तांदूळ असा मोठा साठा आढळून आला. हा सर्व माल शासनाच्या रेशनिंग दुकानेतून पलटी करून काळाबाजारत विक्रीसाठी आणल्याची पथकाला खात्री पटली. वाहनचालक पिंटू कोरी याने हा माल अँटॉप हिल परिसरातून आणल्याची कबुली दिली. पुढील विक्रीसाठी मे. सिमोज इंटरप्रायझेसचे मालक शिवलाल गेहलोत व राजन सिंग यांच्याकडे माल पोहोचवला जात असल्याचेही तपासात स्पष्ट झाले. वाहनमालक आशिष पमिजा याचेही या व्यवहारात थेट सहभागी असल्याचे समोर आले. या गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला असून जीवनावश्यक वस्तू कायदा, १९५५ मधील तरतुदींनुसार चौघांवर कारवाई करण्यात आली आहे. रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात याबद्दलचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

पवई तलावातील जलप्रदूषण रोखण्यासाठी उभारणार ‘मलजल पंपिंग स्टेशन’

Next Post

“पाकिस्तानकडून भारताला धोका कायम..” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

admin

admin

Next Post
“पाकिस्तानकडून भारताला धोका कायम..” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

“पाकिस्तानकडून भारताला धोका कायम..” - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

July 25, 2026
जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

July 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (45)
  • पालघर (67)
  • पुणे (1,019)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,725)
  • मुंबई (3,299)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (483)
  • वसई-विरार (45)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (205)

Follow Us

Recent News

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

July 25, 2026
जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

July 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION