• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

कबुतरांपेक्षा महाराजांसाठी गुन्हा दाखल झाला तर चांगलंच : अमित ठाकरे

admin by admin
November 18, 2025
in मुंबई, राजकीय
0
कबुतरांपेक्षा महाराजांसाठी गुन्हा दाखल झाला तर चांगलंच : अमित ठाकरे
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मनसेचे नेते अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आदित्य ठाकरे आता त्यांच्या समर्थनात उतरले आहेत. शिवाजी महाराजांचा पुतळा चार महिन्यांपासून घाणेरड्या कापडाने झाकून ठेवला होता. अमितने त्याचे अनावरण करून सन्मान राखला, तरीही त्याच्यावर गुन्हा दाखल करता? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी विचारला. ही दादागिरी मोडून काढू असाही इशारा त्यांनी दिला. त्याचवेळी, कबुतरांपेक्षा महाराजांसाठी जर गुन्हा दाखल होत असेल तर ते चांगलं आहे असं अमित ठाकरे म्हणाले.

अमित ठाकरे यांच्यावर आतापर्यंतचा पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पहिलाच गुन्हा हा महाराजांसाठी दाखल झाला हे चांगलं झालं असं अमित ठाकरे म्हणाले. कबुतरांपेक्षा शिवाजी महाराज यांच्यासाठी गुन्हा दाखल होत असेल तर ते चांगलं आहे असंही ते म्हणाले. राज ठाकरे यांच्या घरात वाढलो आहे, त्यामुळे याला कोर्टात सामोरं जाईन असं अमित ठाकरे म्हणाले. तसेच राज ठाकरेंना ही गोष्ट समजली तेव्हा ते फक्त हसले असंही अमित ठाकरे म्हणाले. गेल्या चार महिन्यांपासून हा पुतळा झाकून आहे. पंतप्रधान मुंबईत आले, त्यांनी नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटनही केलं. दहिहंडीच्या दिवशी अनेक नेते आले, जाहिरातबाजी केली. पण एकानेही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केलं नाही. त्यामुळे आम्ही त्या पुतळ्याचं अनावरण केलं असं अमित ठाकरे म्हणाले. अमित ठाकरेंनी नवी मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण परवानगी न घेता केलं. गेल्या चार महिन्यांपासून तो पुतळा कापडामध्ये बांधून ठेवल्याचं समजताच अमित ठाकरेंनी त्याचं अनावरण केलं. मात्र त्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यावरून आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर टीका केली. आमच्याच राज्यात, आमच्याच दैवताचा सन्मान नाही करायचा तर कोणाचा करायचा? ही दडपशाही महाराष्ट्र जुमानणार नाही! 4 महिने महाराजांचा पुतळा घाणेरड्या कापडाने झाकून ठेवलात आणि काल अमितने हा महाराजांचा अपमान सहन न झाल्याने, त्या पुतळ्यावरचं कापड काढून अनावरण केलं, महाराजांचा सन्मान राखला तर तुम्ही निर्लज्जपणे त्यावर केस करता? मोडून काढू ही दादागिरी, निवडणूक आयोग सरकारची!

Previous Post

मोठी बातमी! SBI ची लोकप्रिय एमकॅश सेवा १ डिसेंबरपासून बंद

Next Post

आता इलेक्ट्रिक बसेसला द्रुतगती महामार्गांवर १०० टक्के टोलमाफी!

admin

admin

Next Post

आता इलेक्ट्रिक बसेसला द्रुतगती महामार्गांवर १०० टक्के टोलमाफी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,144)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (49)
  • पालघर (77)
  • पुणे (1,070)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,187)
  • मुंबई (3,577)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (565)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (213)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION