• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

धक्कादायक! जुगारासाठी पत्नीला दावावर, सासरा-दिरासह नातेवाईकांनी केला सामूहिक बलात्कार

admin by admin
November 18, 2025
in गुन्हेगारी, राष्ट्रीय
0
धक्कादायक! जुगारासाठी पत्नीला दावावर, सासरा-दिरासह नातेवाईकांनी केला सामूहिक बलात्कार
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : उत्तरप्रदेशातील बागपत जिल्ह्यातून महिलांच्या सुरक्षेला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणीने आपल्या पतीसह सासरच्या लोकांवर गंभीर आणि अमानुष अत्याचारांचे आरोप केले आहेत. विशेषत: तिच्या पतीने जुगार खेळताना पत्नीला ‘दाव’ म्हणून लावले आणि त्यात हरल्यानंतर ८ पुरुषांकडून तिच्यावर बलात्कार झाल्याचा आरोप तिने पोलिसांकडे केला आहे. आरोपींमध्ये तिच्या सासऱ्यांसह दोन दीर आणि इतर नातेवाईकांचाही समावेश असल्याचे तिने सांगितले.

पीडित महिलेचे लग्न २४ ऑक्टोबर २०२४ रोजी मेरठमधील खिवई गावातील दानिश नावाच्या व्यक्तीशी झाले होते. लग्नावेळी मिळालेला हुंडा आपल्या अपेक्षेपेक्षा कमी मिळाल्याने पती दानिश नाराज होता. त्याला दारू आणि जुगाराचे व्यसन होते. लग्नानंतर महिलेवर शारीरिक व मानसिक अत्याचार सुरू झाले. एके दिवशी दानिशने जुगार खेळताना पत्नीला दावावर ठेवले आणि जुगार हरल्यानंतर पत्नीचा भयंकर छळ सुरू झाला. पीडितेच्या म्हणण्यानुसार, ८ पुरुषांनी आळीपाळीने तिच्यावर अत्याचार केले, ज्यामध्ये गाझियाबादमधील तीन पुरुषांचा देखील समावेश होता. महिलेच्या सर्वात जवळच्या नातेवाईकांनी सासऱ्यांनी आणि दोन दीरांनी अत्याचार केला असल्याने ती पूर्णपणे तुटून गेली. पीडितेने सांगितले की, सासरच्या लोकांनी सतत हुंड्यासाठी त्रास दिला. ‘जर पैसा आणला नाहीस तर आमच्या सर्व आज्ञा पाळाव्या लागतील’, अशी धमकी दिली जात होती. ती गर्भवती झाल्यावर जबरदस्तीने गर्भपात करवून घेतला गेला. शिवाय, तिच्या पायावर अ‍ॅसिड ओतून तिला गंभीर जखमी केले. इतकेच नव्हे तर तिला नदीत ढकलून मारण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र, ती कसाबसा जीव वाचवून पळाली आणि आपली माहेरी गाठली. तिथे पालकांनी तिला सुरक्षित आश्रय दिला. सध्याच्या घडीला, पीडित महिलेने पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. तिच्या तक्रारीनुसार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

Previous Post

पुणे महापालिकेचे मोठे पाऊल, राज्यातील भटक्या श्वानांना बसवणार ‘मायक्रोचिप’!

Next Post

महाराष्ट्रातील अडीच लाख शेतकऱ्यांना ‘प्रधानमंत्री किसान योजने’च्या यादीतून वगळले!

admin

admin

Next Post
महाराष्ट्रातील अडीच लाख शेतकऱ्यांना ‘प्रधानमंत्री किसान योजने’च्या यादीतून वगळले!

महाराष्ट्रातील अडीच लाख शेतकऱ्यांना ‘प्रधानमंत्री किसान योजने’च्या यादीतून वगळले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

July 28, 2026
माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

July 28, 2026
NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

July 28, 2026
वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

July 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,096)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (76)
  • पालघर (69)
  • पालघर (47)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,735)
  • मुंबई (3,307)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (54)
  • राष्ट्रीय (485)
  • वसई-विरार (49)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

July 28, 2026
माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

July 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

पालघरमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार सरसावले! ७,४६९ कुटुंबांना ₹३.६६ कोटींचा आर्थिक हातभार

July 28, 2026
माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

माथेरानच्या ई-टॉयलेटच्या बिघाडामुळे महिला पर्यटकांची सुरक्षा धोक्यात; प्रशासनाविरोधात पर्यटकांमध्ये संतापाची लाट

July 28, 2026
NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे फडणवीसांचे आदेश

July 28, 2026
वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

वसई-विरारमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधी कारवाई; ८८ किलो प्लास्टिक जप्त, ₹१३,५०० दंड वसूल!

July 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION