• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

दिल्ली स्फोटानंतर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ मंदिराच्या सुरक्षेत वाढ

admin by admin
November 11, 2025
in पुणे, पुणे जिल्हा
0
दिल्ली स्फोटानंतर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ मंदिराच्या सुरक्षेत वाढ
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : सोमवारी १० नोव्हेंबर रोजी संध्याकाळी भारताच्या राजधानी दिल्लीमध्ये दोन बॉम्बस्फोट झाले. यामध्ये ९ लोकांचा मृत्यू झाला असून सुमारे २४ जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींवर रुग्णलयात उपचार सुरु आहेत. दिल्लीत झालेल्या या स्फोटानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. मुंबईत देखील सूरक्षा यंत्रणेत वाढ करण्यात आली. यानंतर नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील स्फोटानंतर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तसेच या परिसरात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला. सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशनाची पाहणी देखील सुरू आहे.

दिल्लीतील भयानक स्फोटानंतर प्रत्येक ठिकाणी सुरक्षितता बाळगली जात असून पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिर्डीच्या प्रवेशद्वारावर देखील वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. जगप्रसिद्ध असलेल्या साईच्या शिर्डीत देखील सुरक्षा यंत्रणा वाढवण्यात आली आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिर्डी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. अनेक शहरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, नवी मुंबई, अशा ठिकाणींची सुरक्षा वाढवण्यात आली. याशिवाय पोलीस यंत्रणांनी या ठिकाणी तपास देखील सुरु केला. तसेच पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन आणि साईंच्या शिर्डीत देखील सुरक्षा वाढवण्यात आली.

Previous Post

कूपर रुग्णालयात लवकरच होणार महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सुरक्षारक्षक तैनात!

Next Post

महाराष्ट्रातील ११८ विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ अभ्यास दौऱ्यासाठी निवड!

admin

admin

Next Post
महाराष्ट्रातील ११८ विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ अभ्यास दौऱ्यासाठी निवड!

महाराष्ट्रातील ११८ विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ अभ्यास दौऱ्यासाठी निवड!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION