• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

इंस्टाग्राम ट्रेंड: तलवारीने वाढदिवसाचा केक कापणाऱ्या तरुणाला अटक

admin by admin
November 7, 2025
in गुन्हेगारी, नागपूर
0
इंस्टाग्राम ट्रेंड: तलवारीने वाढदिवसाचा केक कापणाऱ्या तरुणाला अटक
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नागपूर : सोशल मीडियावर ‘स्टाईल’ दाखविण्याच्या नादात तरुण पिढी अनेकदा कायद्याचे उल्लंघन करताना दिसते. अशाच एका घटनेत यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथे इंस्टाग्रामसाठी तलवारीने वाढदिवसाचा केक कापणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून धारदार तलवार जप्त करण्यात आली असून ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली.

अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव वैभव मारोती टेकाम (२४, रा. शांतीनगर, राळेगाव) असे आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अवैध शस्त्रास्त्रांवर विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत पाच ते सहा नोव्हेंबर दरम्यान ‘आर्म्स ॲक्ट’ अंतर्गत जास्तीत जास्त कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. दरम्यान, ५ नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक राळेगाव परिसरात गस्त घालत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे वैभव टेकामने वाढदिवसानिमित्त धारदार लोखंडी तलवारीने केक कापल्याचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केल्याचे समोर आले. त्यावर तात्काळ कारवाई करत पथकाने त्याच्या शांतीनगर येथील राहत्या घरी छापा टाकून पंचासमक्ष एक धारदार तलवार जप्त केली. याप्रकरणी राळेगाव पोलिसांत भारतीय हत्यार कायदा कलम ४, २५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Previous Post

मुंबईतील एसएनडीटी विद्यापीठात ‘प्री-इन्क्युबेटर केंद्रा’ची स्थापना, खेडोपाड्यांतील नवकल्पनांना चालना मिळणार!

Next Post

मुंबईत १० नोव्हेंबरपासून बेस्टचा विराम; कर्मचाऱ्यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा!

admin

admin

Next Post
मुंबईत १० नोव्हेंबरपासून बेस्टचा विराम; कर्मचाऱ्यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा!

मुंबईत १० नोव्हेंबरपासून बेस्टचा विराम; कर्मचाऱ्यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION