• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

दिल्लीतील ‘Money Heist’ गँगचा पर्दाफाश; १५० कोटींची सायबर फसवणूक

admin by admin
November 6, 2025
in गुन्हेगारी, राष्ट्रीय
0
दिल्लीतील ‘Money Heist’ गँगचा पर्दाफाश; १५० कोटींची सायबर फसवणूक
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली : नेटफ्लिक्सवरील प्रसिद्ध ‘Money Heist’ या वेब सीरिजपासून प्रेरणा घेत एका टोळीने तब्बल १५० कोटी रुपयांची मोठी सायबर फसवणूक केल्याचं उघड झालं आहे. दिल्ली पोलिसांनी या गुन्ह्याचा पर्दाफाश करत तीन आरोपींना अटक केली असून, या गँगने ‘प्रोफेसर’, ‘अमांडा’, ‘फ्रेडी’ अशी सीरिजमधील पात्रांची नावं वापरून लोकांना जाळ्यात ओढलं होतं. या प्रकरणातील प्रमुख आरोपी अर्पित हा व्यवसायाने वकील असून त्याने स्वत:ला ‘प्रोफेसर’ म्हणून सादर केलं. तर कॉम्प्युटर सायन्समध्ये मास्टर्स केलेला प्रभात वाजपेयी ‘अमांडा’ बनला आणि अब्बासने ‘फ्रेडी’ हे नाव घेतलं. त्यांनी सोशल मीडियावर आणि WhatsApp वर अनेक गुप्त ग्रुप्स तयार केले. या ग्रुप्समध्ये त्यांनी स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुकीबद्दल टिप्स आणि सल्ले देत लोकांचा विश्वास संपादन केला.

सुरुवातीला छोट्या गुंतवणुकीवर थोडा नफा देऊन त्यांनी विश्वास निर्माण केला, आणि मग लोकांना मोठ्या रकमेसाठी प्रवृत्त केलं. मोठी रक्कम मिळताच, गुंतवणूकदारांचे अकाउंट्स ब्लॉक करून त्यांनी पैसे लंपास केले. एवढंच नाही, पैसे परत मागितल्यास लोकांना धमक्या देण्यात आल्या आणि आणखी पैसे जमा करण्यास भाग पाडण्यात आलं. या टोळीने देशभरातील३००हून अधिक लोकांना फसवून, १५० कोटींपेक्षा जास्त रक्कम लुबाडली. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी लक्झरी हॉटेल्समध्ये राहून, मोबाईल आणि लॅपटॉपच्या माध्यमातून संपूर्ण घोटाळा चालवत होते. तपासादरम्यान पोलिसांना या फसवणुकीचा चायना कनेक्शन असल्याचा संशय आला आहे. कॉल रेकॉर्ड आणि इंटरनेट लॉग्जमधून या फसवणुकीचे धागेदोरे नोएडा आणि गुवाहाटीपर्यंत पोहोचले आहेत. परदेशातून कार्यरत काही चायनीज फसवणूकदारांचे नेटवर्क या घोटाळ्यामागे असल्याचं पोलिसांना वाटतं. पोलिसांनी उत्तर प्रदेशातील नोएडा आणि पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे छापे टाकून ११ मोबाईल फोन्स, १७ सिम कार्ड्स, १२ बँक पासबुक्स, ३२ डेबिट कार्ड्स आणि अनेक ऑनलाइन ट्रान्झॅक्शन्सचे स्क्रीनशॉट्स जप्त केले आहेत. सध्या पोलिस गँगच्या उर्वरित सदस्यांचा आणि त्यांच्या परदेशी संपर्कांचा शोध घेत आहेत.

 

Previous Post

ठाण्यातील सर्व शाळांच्या इमारतींची संरचनात्मक तपासणी, महापालिकेचा निर्णय

Next Post

धक्कादायक : ‘लाडकी बहीण’ योजनेत नाव न आल्याने पत्नीला अमानुष मारहाण

admin

admin

Next Post
धक्कादायक : ‘लाडकी बहीण’ योजनेत नाव न आल्याने पत्नीला अमानुष मारहाण

धक्कादायक : ‘लाडकी बहीण’ योजनेत नाव न आल्याने पत्नीला अमानुष मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION