• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

आता पोस्टात देखील मिळणार रेल्वेचे तिकीट!

admin by admin
November 4, 2025
in पुणे, पुणे जिल्हा
0
आता पोस्टात देखील मिळणार रेल्वेचे तिकीट!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : पोस्ट कार्यालयातून रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी भारतीय डाक विभाग आणि रेल्वे मंत्रालयाने एकत्र येऊन ही नवी सुविधा सुरू केली आहे, ज्यामुळे प्रवाशांना रेल्वे स्टेशनवर लांब रांगेत उभे राहावे लागणार नाही किंवा ऑनलाइन तिकीट बुक करण्यासाठी स्टेशनपर्यंत जावे लागणार नाही. ही सुविधा सध्या देशभरातील काही निवडक पोस्ट कार्यालयामध्ये उपलब्ध आहे, ज्यात पुणे रेल्वे विभागातील इचलकरंजी आणि उरुळी कांचन या पोस्ट कार्यालयांचा समावेश आहे. पुणे विभागातील इचलकरंजीचा सीपी कोड ८२५ आहे. एप्रिल ते सप्टेंबर या पाच महिन्यात ५२२७ प्रवाशांनी तिकिट काढलेले आहेत.सरासरी दररोज २८ तिकिट काढले जातात. ज्यात फिजिकली फॉर्म भरून दिला जातो या फॉर्ममध्ये एक,दोन,तीन गरजेनुसार तिकीट काढले जातात. उरुळी कांचणचा सीपी कोड ८७७ असून येथून १६७८ प्रवाशांनी तिकिट काढले आहेत.दररोज येथून ९ तिकिट काढले जातात. काही वेळा संकेतस्थळावर तांत्रिक अडचणींमुळे तिकीट बुक करणे शक्य होत नाही; मात्र आता प्रवाशांना पोस्ट रेल्वे कार्यालयामधून तिकिटे बुक करता येतात.

रेल्वे तिकीट फक्त अशा पोस्ट ऑफिसमधून बुक करता येतात जिथे पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टिम (पीआरएस) टर्मिनल उपलब्ध आहे. ज्या ठिकाणी सुविधा उपलब्ध आहे, अशी पोस्ट ऑफिस शोधा जिथे पीआरएस काउंटर आहे. पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आपल्या प्रवासाची संपूर्ण माहिती द्या. प्रवास कुठून कुठे करायचा आहे, तारीख, ट्रेनचे नाव किंवा नंबर, तिकिटाची श्रेणी नंतर फॉर्म भरून पेमेंट करा. तिकीट तिथेच बुक केले जाईल. रेल्वे प्रशासनाकडून काही ठराविक पोस्ट कार्यालयात तिकिट काढण्याची सुविधा उपलब्ध करुण देण्यात आली आहे.पुणे विभागातून इचलकरंजी आणि उरुळी कांचण या पोस्ट कार्यालयात हि सुविधा उपलब्ध आहे. हे तिकिट फिजिकल स्वरूपाचे असून यामुळे प्रवाशांच्या सुविधेत भर पडत आहे.

Previous Post

पुण्यात चिकन सेंटरच्या नावाखाली गांजाची विक्री; एका आरोपीला अटक

Next Post

क्रिकेट विश्र्वचषकावर भारताचे नाव कोरणाऱ्या भारतीय महिला संघाचा राज्य सरकार करणार सत्कार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

admin

admin

Next Post
क्रिकेट विश्र्वचषकावर भारताचे नाव कोरणाऱ्या भारतीय महिला संघाचा राज्य सरकार करणार सत्कार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

क्रिकेट विश्र्वचषकावर भारताचे नाव कोरणाऱ्या भारतीय महिला संघाचा राज्य सरकार करणार सत्कार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION