• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण

कोकण प्रवाशांसाठी खुशखबर; सिंधुदुर्ग आणि कणकवली स्थानकांवर ८ गाड्यांचा थांबा!

admin by admin
November 3, 2025
in कोकण, विशेष लेख
0
कोकण प्रवाशांसाठी खुशखबर; सिंधुदुर्ग आणि कणकवली स्थानकांवर ८ गाड्यांचा थांबा!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

कोकण : कोकणातील प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. आता आठ मेल एक्स्प्रेस गाड्यांना सिंधुदुर्ग आणि कणकवली रेल्वे स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. हा निर्णय रेल्वे मंडळाने घेतला आहे. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. या निर्णयाची टप्प्याने अंमलबजावणी २ नोव्हेंबरपासून सुरू झाली असून, ११ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे.

या आठ एक्स्प्रेस कोकणातून जात होते. मात्र, या गाड्यांना कणकवली आणि सिंधुदुर्गाचा थांबा नव्हता. या मुख्य स्थानकांवर थांबा नसल्यामुळे प्रवाशांची बरीच गैरसोय झाली. यासाठी प्रवासी संघटना तसेच लोकप्रतिनिधींनी अनेकदा २ स्थानकांवर थांब्याची मागणी केली होती. रेल्वे प्रशासनाने अखेर मागण्यांना हिरवा कंदील दाखवला. सिंधुदुर्ग स्थानकावर मरूसागर एक्स्प्रेस गाडी क्रमांक १२९७७/७८ आणि एर्नाकुलम हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्स्प्रेस या दोन्ही एक्स्प्रेस यांना दोन मिनिटांचा थांबा देण्यात आला आहे. तर, कणकवली स्थानकावर हिसार कोइंबतूर एसी सुपरफास्ट एक्स्प्रेस गाडी क्रमांक २२४७५/७६ आणि गांधीधाम – नागरकोईल एक्स्प्रेस गाडी क्रमांक १६३३५/३६ या दोन्ही गाड्यांना थांबा देण्यात आला आहे.

Previous Post

पुण्यात बिबट्यांची दहशत: “दिसताच गोळ्या घाला..”, वनविभागाचे आदेश

Next Post

पुणेकरांना पीएमपीचा दिलासा: ‘रातराणी’ बस सेवा पुन्हा सुरू!

admin

admin

Next Post
पुणेकरांना पीएमपीचा दिलासा: ‘रातराणी’ बस सेवा पुन्हा सुरू!

पुणेकरांना पीएमपीचा दिलासा: ‘रातराणी’ बस सेवा पुन्हा सुरू!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION