• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

मुंबईतील RA स्टुडिओमध्ये धक्कादायक घटना; ऑडिशन्सच्या नावाखाली माथेफिरुकडून १७ मुलांचे अपहरण

admin by admin
October 30, 2025
in गुन्हेगारी, मुंबई
0
मुंबईतील RA स्टुडिओमध्ये धक्कादायक घटना; ऑडिशन्सच्या नावाखाली माथेफिरुकडून १७ मुलांचे अपहरण
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईतील पवईमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबई उपनगर पवईतील आरए स्टुडिओमध्ये एका तरुणाने १५ ते २० मुलांना ओलीस ठेवलं. स्टुडिओच्या पहिल्या मजल्यावर अभिनयाचे वर्ग आणि ऑडिशन्स सुरू असताना ही घटना घडली. खिडक्यांमधून मुलांना बाहेर डोकावताना पाहून जवळच्या लोकांमध्ये खळबळ उडाल्याच पाहिला मिळालं. या घटनेनंतर मुंबईत एकच खळबळ माजली आहे. या घटनेनंतर यामी गौतमीचा थर्सडे चित्रपटाची आठवण झाली आहे. योगायोग आज थर्सडेदेखील आहे. आताच मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आरोपीवर गोळीबार केला ज्यात तो जखमी झाला आहे. त्याला पोलिसांनी आरोपीला रुग्णालयात दाखल केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील आरए स्टुडिओमध्ये गेल्या चार ते पाच दिवसांपासून मुलांसाठी ऑडिशन्स सुरू होते. युट्यूबर असल्याचा दावा करणारा रोहित आर्य नावाचा तरुण या ऑडिशन्स घेत होता. त्याने आज सकाळी सुमारे १०० मुलांना ऑडिशन्ससाठी बोलवलं होतं. दुपारी १ वाजेपर्यंत त्याने सुमारे ८० मुलांना घरी पाठवलं होतं, तर उर्वरित १७ मुलांना एका खोलीत बंद केलं होतं. जेव्हा मुलं आवाज करू लागली आणि खिडक्यांमधून बाहेर डोकावू लागली तेव्हा लोकांना काहीतरी गडबड असल्याचे जाणवले आणि त्यांनी लगेच पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

माहिती मिळताच मुंबई पोलिसांच्या अनेक पथकं घटनास्थळी पोहोचली. स्टुडिओला घेराव घालण्यात आला असून परिसर सील करण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपीशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला आहे. मुलांची सुरक्षा ही पहिली प्राथमिकता आहे असे पोलिसांनी माध्यमांना सांगितलं आहे. दरम्यान पोलिसांनी १७ मुलांची सुखरूप सुटका केली आहे. नंतर, आरोपी रोहितने एक व्हिडीओ जारी केला ज्यामध्ये तो दहशतवादी नाही आणि पैशासाठी हा गुन्हा केला नाही असं सांगितलं आहे. पण, त्याला काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. त्याने असंही म्हटलंय की त्याने हे कृत्य काळजीपूर्वक नियोजन करून केलंय. रोहितने व्हिडीओमध्ये धमकी दिली की जर त्याला उत्तरे मिळाली नाहीत तर काहीही होऊ शकतं. मी आत्महत्या करण्याऐवजी या मुलांना बंदी बनवलं आहे, मला संवाद साधायचा आहे, काही बोलायचं आहे, मला काही लोकांशी बोलायचं आहे, त्यांना प्रश्न विचारायचे आहेत असं रोहित आर्यने म्हटलं आहे. घटनेची बातमी पसरताच, मुलांच्या नातेवाईकांची मोठी गर्दी स्टुडिओबाहेर जमली. अनेक पालक त्यांच्या मुलांशी बोलण्याचा प्रयत्न करताना दिसले पण त्यांना आत जाऊ दिले नाही. गर्दी नियंत्रित करण्यासाठी घटनास्थळी अतिरिक्त पोलीस दल बोलावण्यात आले. परिसरात हाय अलर्ट देखील जाहीर करण्यात आला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रोहित (३०) हा स्टुडिओमध्ये तात्पुरते काम करत होता आणि सोशल मीडियावर एक अभिनय चॅनेल चालवतो. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की आरोपी गेल्या काही दिवसांपासून मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे. त्याची ओळख, हेतू आणि संभाव्य साथीदारांबद्दल माहिती गोळा केली जात आहे.

Previous Post

मध्य रेल्वे प्रवाशांचा प्रवास होणार गर्दीमुक्त; लवकरच धावणार १५ डब्यांची लोकल!

Next Post

एमआयडीसीतून प्रतिबंधित गुटखासह एकाला अटक; ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त

admin

admin

Next Post
एमआयडीसीतून प्रतिबंधित गुटखासह एकाला अटक; ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त

एमआयडीसीतून प्रतिबंधित गुटखासह एकाला अटक; ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,732)
  • मुंबई (3,305)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION