• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

मुंबई पोलिसांच्या अँटी-नार्कोटिक्स विभागाचा छापा; करोडोंचे ड्रग्ज जप्त

admin by admin
October 27, 2025
in गुन्हेगारी, महाराष्ट्र
0
मुंबई पोलिसांच्या अँटी-नार्कोटिक्स विभागाचा छापा; करोडोंचे ड्रग्ज जप्त
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वसई : मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ विरोधी कारवाया होत आहेत. रविवारी पहाटे (२६ ऑक्टोबर) नालासोपारा पूर्वेच्या पेल्हार परिसरात असलेल्या अमली पदार्थांची(ड्रग्ज) निर्मिती करणार्‍या कारखान्यावर मुंबई पोलिसांच्या अँटी-नार्कोटिक्स विभागाने धाड टाकली आहे. यात सुमारे १३ कोटी ४४ लाख ५३ हजार ७०० रुपयांचे मेफेड्रोन नावाचे अमली पदार्थ आणि त्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.यात चार ड्रग्ज विक्रेत्यांचा आणि एका उत्पादकाचा समावे श आहे.सोहेल अब्दुल ररुफ खान,मेहताब शेरअली खान, इकबाल बिलाल शेख,मोहसिन कयुम सैय्यद, आयुबअली अबुबकर सिद्दीकी अशी आरोपींची नावे आहे.

५ ऑक्टोबर रोजी मुंबई पोलिसांना माहिती मिळाली की एक माणूस कुर्ल्यात एमडी ड्रग्ज विकण्यासाठी येत आहे. तपास पथकाने त्याला अटक केली आणि त्याच्याकडून ५७.८४ ग्रॅम एमडी जप्त केले. त्यानंतर मुंबईतील टिळक नगर पोलीस स्टेशनमध्ये एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तपासात आरोपीच्या अनेक साथीदारांची नावे उघड झाली. त्यानंतर मुंबई आणि मिरा रोड येथून इतर चार आरोपींना अटक करण्यात आली. त्यांची चौकशी केल्यानंतर पोलिसांना कळले की पेल्हारमध्ये एक ड्रग्ज फॅक्टरी कार्यरत आहे. जिथून एमडी ड्रग्ज मुंबई आणि इतर महाराष्ट्रात पाठवले जाते. यानंतर, पोलिसांनी रविवारी पेल्हारमध्ये छापा टाकला आणि ६.६७५ किलो एमडी ड्रग्ज, कच्चा माल आणि ड्रग्ज उत्पादन उपकरणे जप्त केली. नालासोपारा पूर्वेच्या पेल्हार येथील रशीद कंपाऊंड परिसरात छुप्या मार्गाने मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थांची निर्मिती करणारा कारखाना चालविला जात होता. याची माहिती अमली पदार्थाच्या गुन्ह्यांच्या तपासादरम्यान मुंबई पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार रविवारी पहाटेच्या सुमारास मुंबई पोलिसांच्या अँटी-नारकोटिक्स च्या पथकाने पेल्हार येथे कारखान्यावर छापा टाकला.या कारवाई दरम्यान मेफेड्रोन नावाचा अमली पदार्थ तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल, त्यासाठीचे साहित्य व काही तयार अमली पदार्थाचा साठा पोलिसांनी जप्त केला आहे. जवळपास जप्त केलेल्या अमली पदार्थांची किंमत १३ कोटी ४४ लाख ५३ हजार ७०० रुपये इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे.पोलिसांनी केलेल्या मोठ्या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

Previous Post

एटीएममधून पैसे काढणाऱ्या कामगारांना पिस्तुलाच्या धाकाने लूटमार करणारा तोतया पोलीस गजाआड

Next Post

अवैध ऑनलाईन क्रिकेट बेटिंग अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दोघांना अटक

admin

admin

Next Post
अवैध ऑनलाईन क्रिकेट बेटिंग अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दोघांना अटक

अवैध ऑनलाईन क्रिकेट बेटिंग अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दोघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

ठाण्यात ‘डॉमिनोज पिझ्झा’वर छापा; ४.५९ लाखांचा अवैध गॅस सिलिंडर साठा जप्त, एकाला अटक

ठाण्यात ‘डॉमिनोज पिझ्झा’वर छापा; ४.५९ लाखांचा अवैध गॅस सिलिंडर साठा जप्त, एकाला अटक

April 16, 2026
मुंबईत पाणी कपातीचे संकट; १ मेपासून १० टक्के कपातीचा प्रस्ताव

मुंबईत पाणी कपातीचे संकट; १ मेपासून १० टक्के कपातीचा प्रस्ताव

April 16, 2026
वीज बिल होणार ‘झिरो’! मोदी सरकार घराच्या छतावर सौर पॅनल बसवण्यासाठी देतंय ७८,००० रु

वीज बिल होणार ‘झिरो’! मोदी सरकार घराच्या छतावर सौर पॅनल बसवण्यासाठी देतंय ७८,००० रु

April 16, 2026
मुंबई इंडियन्समध्ये अथर्वच्या जागी क्रिश भगतची एन्ट्री!

मुंबई इंडियन्समध्ये अथर्वच्या जागी क्रिश भगतची एन्ट्री!

April 16, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (41)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,028)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (429)
  • नवी मुंबई (194)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (903)
  • पुणे जिल्हा (190)
  • महाराष्ट्र (1,185)
  • मुंबई (2,965)
  • रत्नागिरी (36)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (371)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (617)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (184)

Follow Us

Recent News

ठाण्यात ‘डॉमिनोज पिझ्झा’वर छापा; ४.५९ लाखांचा अवैध गॅस सिलिंडर साठा जप्त, एकाला अटक

ठाण्यात ‘डॉमिनोज पिझ्झा’वर छापा; ४.५९ लाखांचा अवैध गॅस सिलिंडर साठा जप्त, एकाला अटक

April 16, 2026
मुंबईत पाणी कपातीचे संकट; १ मेपासून १० टक्के कपातीचा प्रस्ताव

मुंबईत पाणी कपातीचे संकट; १ मेपासून १० टक्के कपातीचा प्रस्ताव

April 16, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
ठाण्यात ‘डॉमिनोज पिझ्झा’वर छापा; ४.५९ लाखांचा अवैध गॅस सिलिंडर साठा जप्त, एकाला अटक

ठाण्यात ‘डॉमिनोज पिझ्झा’वर छापा; ४.५९ लाखांचा अवैध गॅस सिलिंडर साठा जप्त, एकाला अटक

April 16, 2026
मुंबईत पाणी कपातीचे संकट; १ मेपासून १० टक्के कपातीचा प्रस्ताव

मुंबईत पाणी कपातीचे संकट; १ मेपासून १० टक्के कपातीचा प्रस्ताव

April 16, 2026
वीज बिल होणार ‘झिरो’! मोदी सरकार घराच्या छतावर सौर पॅनल बसवण्यासाठी देतंय ७८,००० रु

वीज बिल होणार ‘झिरो’! मोदी सरकार घराच्या छतावर सौर पॅनल बसवण्यासाठी देतंय ७८,००० रु

April 16, 2026
मुंबई इंडियन्समध्ये अथर्वच्या जागी क्रिश भगतची एन्ट्री!

मुंबई इंडियन्समध्ये अथर्वच्या जागी क्रिश भगतची एन्ट्री!

April 16, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION