• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मोठी घोषणा : १ नोव्हेंबरला मुंबईच्या रस्त्यावर दिसणार विराट मोर्चा

admin by admin
October 21, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
मोठी घोषणा : १ नोव्हेंबरला मुंबईच्या रस्त्यावर दिसणार विराट मोर्चा
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : निवडणूक आयोगाच्या विरोधात राज्यातील विरोधकांनी आता एल्गार पुकारला आहे. विरोधकांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा निर्धार केला आहे. राज्यातील विरोधक १ नोव्हेंबरला निवडणूक आय़ोगाच्या विरोधात मुंबईत विराट मोर्चा काढणार आहेत. या मोर्चात मविआसोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही सहभागी होणार आहे. त्यामुळे मतदार यांद्यांमधील घोळासंदर्भात विरोधकांनी आता रस्तावरच्या लढाईला सुरूवात केली आहे. तर विरोधकांना पराभव समोर दिसत असल्याने रडीचा डाव सुरू केल्याची टीका महायुतीच्या नेत्यांनी केली आहे. मतदार याद्यांमधील घोळ आणि निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेत विरोधकांनी रान उठवलं आहे .निवडणूक आयोगाची भेट घेतल्यानंतर आता सर्वपक्षीय विरोधकांनी आयोगाविरोधातील मोर्चाची हाक दिली आहे. मविआसह मनसेनं निवडणूक आयोगाविरोधात एल्गार पुकारला आहे. निवडणूक आयोगानं मतदार याद्यांमधील चुका दुरुस्त कराव्यात असं आवाहन पुन्हा एकदा मविआसह मनसेनं केलं आहे. निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत विराट मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती संजय राऊतांनी दिली आहे. तसंच निवडणूक आयोगाला दणका देणारचं असा इशाराही संजय राऊतांनी दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष या मोर्चात सहभागी होणार आहे. चोरीच्या वाटेनं मतदार घुसवल्याचा ज्यांना फायदा झाला ते कदाचित आमच्या मोर्चात सहभागी होणार नाहीत, असा टोला जयंत पाटलांनी लगावला. सर्वपक्षीय विरोधकांच्या मोर्चाला मनसेनं पाठिंबा दिलाय. तर लोकशाही वाचवण्यासाठी हा मोर्चा असल्याचं काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. तर बाळा नांदगावकर यांनी निवडणूक आयोगाच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी मोर्चा असल्याचं सांगितलं आहे. तर विरोधकांचा हा मोर्चा म्हणजे रडीचा डाव असल्याची टीका भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. तर विरोधकांना पराभव आतापासूनच दिसत असल्याने विरोधकांनी असे आरोप करायला सुरूवात केल्याची टीका शिवसेना नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे. महाराष्ट्रातील सर्व विरोधी प्रमुख पक्ष स्वच्छ आणि पारदर्शक निवडणुका व मतदार याद्यांसाठी संघर्ष करत आहेत. निवडणूक आयोगानं या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आता १ नोव्हेंबरला निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात मुंबईत सर्वपक्षीय विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचं नेतृत्व शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासह प्रमुख नेते करतील, अशी घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळं पुन्हा एकदा या मुद्यावरून संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.

Previous Post

विनोदाचा हुकुमी एक्का हरपला! जेष्ठ अभिनेते असरानी यांच निधन

Next Post

पूर्व मुक्त मार्गाच्या विस्तारीकरणाआड वृक्ष; वृक्षतोडीला स्थानिक रहिवासीयांचा विरोध

admin

admin

Next Post
पूर्व मुक्त मार्गाच्या विस्तारीकरणाआड वृक्ष; वृक्षतोडीला स्थानिक रहिवासीयांचा विरोध

पूर्व मुक्त मार्गाच्या विस्तारीकरणाआड वृक्ष; वृक्षतोडीला स्थानिक रहिवासीयांचा विरोध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (12)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (47)
  • पालघर (73)
  • पुणे (1,044)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,970)
  • मुंबई (3,449)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION