• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

भारतातील सर्वात लांब मेट्रो मार्ग महाराष्ट्रात; बदलापूर ते कांजूरमार्ग मेट्रो धावणार, प्रवाशांना दिलासा

admin by admin
September 29, 2025
in ठाणे, विशेष लेख
0
भारतातील सर्वात लांब मेट्रो मार्ग महाराष्ट्रात; बदलापूर ते कांजूरमार्ग मेट्रो धावणार, प्रवाशांना दिलासा
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : भारतातील प्रमुख शहरांमध्ये मेट्रो प्रकल्प राबवला जात आहे. महाराष्ट्रातही मेट्रोचं जाळं पसरवण्यात येत आहे. महाराष्ट्रात भारतातील सर्वात लांब मेट्रो मार्ग उभारण्याची तयारी सुरू आहे. एमएमआरडीएनं बदलापूर ते कांजूरमार्ग या नवीन मेट्रो लाईनची योजना आखली आहे. ही लाईन देशातील सर्वात लांब मेट्रो मार्ग ठरणार आहे. यामुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एमएमआरडीए खासगी कंपन्यांसह भागीदारी करून हा प्रकल्प राबवणार आहे. प्रकल्पासाठी एमएमआरडीएने निविदा जारी केल्य़ा आहेत. या मेट्रोमुळे बदलापूर तसेच आसपासच्या भागातील लोकांचा मुंबईचा प्रवास सुखद आणि जलद होणार आहे. मेट्रो लाईनचे बांधकामाचे काम अंदाजे पाच वर्षांत पूर्ण होईल, अशी माहिती आहे. सध्या बदलापूर ते कांजूरमार्ग या मार्गावर वाहतूकीसाठी फक्त लोकल ट्रेन उपलब्ध आहेत. पावसाळ्यात लोकल ट्रेन थांबल्यामुळे प्रवाशांचा मुंबईशी संपर्क तुटतो. एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही ३८ किलोमीटर लांबीची लाईन खूप महत्वाची आहे. या मेट्रोतून सुरूवातीला दररोज अंदाजे ७ लाख प्रवासी प्रवास करू शकतील. आयआयटी मुंबईनं या मेट्रोच्या डीपीआरचा अभ्यास करून याला हिरवा कंदील दाखवला आहे. तसेच स्पेनच्या मिलान मेट्रो प्रशासनाने सार्वजनिक खासगी भागीदारातून मेट्रो बांधण्याची शिफारस केली आहे. ही मेट्रो लाईन सार्वजनिक आणि खासगी भागीदारी अंतर्गत उभारली जाणार आहे. एमएमआरडीएनं यासंदर्भात निविदा जारी केल्या आहेत. मात्र, अंतिम निर्णय राज्य सरकारकडे असेल. देशातील सर्व मेट्रो लाईन्स केंद्रीय नगरविकास मंत्रालयाच्या अंतर्गत येतात. त्यामुळे केंद्र सरकारलाही याची माहिती देण्यात येईल. हे सर्व टप्पे पार तसेच मान्यता मिळाल्यानंतर, बदलापूर – कांजूरमार्ग मेट्रो लाईनचे बांधकाम २०२६ मध्ये सुरू होऊ शकते.

Previous Post

अंधेरीत रात्रीच्या वेळी दुकान फोडणारी टोळी गजाआड, लाखोंचा माल जप्त

Next Post

कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात AI आधारित नियंत्रण प्रणाली, भाविकांना सुलभतेने दर्शन

admin

admin

Next Post
कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात AI आधारित नियंत्रण प्रणाली, भाविकांना सुलभतेने दर्शन

कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात AI आधारित नियंत्रण प्रणाली, भाविकांना सुलभतेने दर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

April 27, 2026
केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

April 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,031)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (910)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,227)
  • मुंबई (2,990)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (378)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

April 27, 2026
केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

April 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION