• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

UPI यूजर्ससाठी मोठी अपडेट; १ ऑक्टोबरपासून ‘ही’ सुविधा बंद

admin by admin
September 24, 2025
in महाराष्ट्र, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : भारतातील कोट्यवधी यूजर्स यूपीआयचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात करतात. अगदी किराणा सामान खरेदीपासून मोठमोठ्या मॉलमध्ये शॉपिंगसाठी यूपीआय पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. सर्वसामान्यांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांच्या मोबाईलमध्ये यूपीआय असते. त्यामुळे यूपीआयमध्ये कोणताही बदल झाल्यास त्याचा परिणाम सर्वांवर होतो. असाच एक बदल १ ऑक्टोबरपासून होणार आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने UPI अॅप्सवरील P2P (पिअर-टू-पिअर) ‘कलेक्ट रिक्वेस्ट’ सुविधा १ ऑक्टोबर २०२५ पासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे फोनपे, जीपे यांसारख्या अॅप्सवर मित्र किंवा नातेवाइकांकडून थेट पैसे मागण्याची सुविधा बंद होईल. ही सुविधा यूजर्सना दुसऱ्या व्यक्तीकडून पैसे मागण्यासाठी रिक्वेस्ट पाठवता येत होती, परंतु आता ती केवळ सुरक्षिततेसाठी बंद केली जाणार आहे.

आतापर्यंत, UPI वर कोणाकडूनही पैसे मागण्यासाठी यूजर्स अॅपद्वारे त्या व्यक्तीचा UPI आयडी टाकून रिक्वेस्ट पाठवू शकत होते. उदाहरणार्थ, ₹१००० मागण्यासाठी रिक्वेस्ट पाठवली जायची, आणि समोरच्या व्यक्तीने पिन टाकून ती स्वीकारल्यास पैसे मिळायचे. आता ही सुविधा केवळ व्यापारी साइट्ससाठी मर्यादित राहील. आयआरसीटीसी, फ्लिपकार्ट, अमेजोन यांसारख्या व्यापारी वेबसाइट्सना पेमेंट रिक्वेस्ट पाठवण्याची परवानगी असेल, परंतु सामान्य यूजर्स याचा वापर करू शकणार नाहीत. ऑनलाइन फसवणुकीला आळा घालण्यासाठी NPCI ने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी, फसवणूक टाळण्यासाठी कलेक्ट रिक्वेस्टची मर्यादा ₹२००० रुपयांपर्यंत कमी करण्यात आली होती. आता ही सुविधा पूर्णपणे बंद करून UPI पेमेंट अधिक सुरक्षित करण्याचा प्रयत्न आहे, कारण फसवणूक करणाऱ्यांनी या सुविधेचा गैरवापर करून अनेकांना लुबाडले आहे. UPI ची ही सुविधा व्यवहार सुलभ करण्यासाठी आणि मित्र-नातेवाइकांना थकबाकीची आठवण करून देण्यासाठी सुरू करण्यात आली होती. तसेच, ऑनलाइन खरेदीच्या पेमेंट्स सोप्या करण्यासाठीही ती उपयुक्त होती. मात्र, फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे ही सुविधा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Previous Post

ॲमेझॉनच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून राज्याच्या प्रगतीला हातभार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

कोकणकरांसाठी आनंदाची बातमी: ऑक्टोबरपासून रो-रो सेवा सुरू, ५.५ तासांत मुंबईहून कोकणात

admin

admin

Next Post

कोकणकरांसाठी आनंदाची बातमी: ऑक्टोबरपासून रो-रो सेवा सुरू, ५.५ तासांत मुंबईहून कोकणात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION