• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home अहिल्यानगर

अहिल्यानगरमधील ५ अवैध कत्तलखान्यांच्या बांधकामांवर महापालिकेची कारवाई; जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त

admin by admin
September 18, 2025
in अहिल्यानगर
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

अहिल्यानगर : शहरातील झेंडीगेट परिसरात घर व घराच्या आवारात पत्र्याचे शेड टाकून उभारण्यात आलेले ५ अवैध कत्तलखान्यांच्या बांधकामांवर आज, गुरूवारी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून कारवाई करण्यात आली. पत्र्याचे मोठे व पक्के शेड करून केलेली बांधकामे जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली. महापालिका प्रशासक तथा आयुक्त यशवंत डांगे यांच्या आदेशानुसार अभियंता सुरेश इथापे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.

दोन दिवसांपूर्वी कोठला परिसरातील छत्रपती संभाजीनगर रस्त्यालगत व रस्त्यावर गोवंश जनावरांचे अवशेष आढळून आले होते. याविरोधात आमदार संग्राम जगताप, आमदार विक्रमसिंह पाचपुते व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन रास्तारोको आंदोलन केले होते. या आंदोलनात आमदार जगताप यांनी महापालिकेला कत्तलखान्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महापालिका आयुक्त डांगे व अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने झेंडीगेट परिसरात पाहणी केली होती. पोलिसांकडून कारवाई झालेल्या कत्तलखान्यांच्या बांधकामाचा अहवाल महापालिकेकडे यापूर्वीच दाखल करण्यात आला होता. त्यातील ५ पत्र्याच्या शेडची कत्तलखान्याची बांधकामे गुरुवारी जमीनदोस्त करण्यात आली. दोन महिन्यांपूर्वीही झेंडीगेट भागातील दोन कत्तलखाने जमीनदोस्त करण्यात आले होते.

Previous Post

शिष्यवृत्तीबाबत सरकारचा मोठा निर्णय, आता प्रत्येक वर्षी उत्पन्नाचा दाखला..

Next Post

रुग्णसेवेचा विचार करून राज्यातील डॉक्टरांनी संप मागे घ्यावा, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

admin

admin

Next Post

रुग्णसेवेचा विचार करून राज्यातील डॉक्टरांनी संप मागे घ्यावा, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION