• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home राष्ट्रीय

ऑनलाइन गेमिंग विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी, ऑनलाइन गेमिंग विधेयक २०२५; ड्रीम-११ सारख्या ॲप्सवर बंदी

admin by admin
August 25, 2025
in राष्ट्रीय, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली : केंद्र सरकारने ऑनलाईन गेमिंग विधेयक मंजूर करत मोठा निर्णय घेतला आहे. या विधेयकामुळे पैशाची थेट देवाणघेवाण करणारे ऑनलाइन गेमिंग ॲप बंद होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या गेम्सच्या माध्यमातून होणारी आर्थिक फसवणूक थांबेल, असा दावाही सरकारकडून करण्यात आला आहे. ऑनलाइन गेमिंग प्रोत्साहन आणि नियमन विधेयक २०२५ आणण्याचा मुख्य उद्देश केवळ मनी गेम्सवर बंदी घालणे नसून, ई-स्पोर्ट्सला (e-Sports) प्रोत्साहन देणे हा देखील आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की, ऑनलाइन बेटिंग आणि रिअल मनी गेमिंग वगळता इतर कोणत्याही ई-स्पोर्ट्सवर बंदी येणार नाही. या नव्या कायद्यामुळे ई-स्पोर्ट्सला आता अधिकृत खेळाचा दर्जा मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या निर्णयाचा सर्वाधिक फटका ड्रीम-११ सारख्या अॅपला बसणार आहे. भारतात ऑनलाईन गेमिंगच्या क्षेत्रात ड्रीम-११ सर्वात लोकप्रिय अॅपपैकी एक आहे. मात्र, आता नव्या विधेयकानंतर ड्रीम-११ बंद होणार का? तसेच ड्रीम-११ च्या खात्यातील म्हणजे वॉलेटमध्ये असलेल्या पैशांचं काय होणार? असे प्रश्न युजर्सला पडले आहेत. मात्र, कंपनीने या संदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे. संसदेत ऑनलाईन गेमिंग विधेयक मंजूर होताच कंपनीकडून निवेदन जारी करण्यात आलं आहे. आम्ही प्लॅटफॉर्मवरील सर्व ‘पे टू प्ले’ फॅन्टसी स्पोर्ट्स स्पर्धा स्थगित करत असल्याचं कंपनीने या निवेदनात म्हटलं आहे. ऑनलाइन गेमिंगचा प्रचार आणि नियमन विधेयक २०२५, च्या संबंधित घडामोडी लक्षात घेता, हा निर्णय घेण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. महत्त्वाचे म्हणजे युजर्सच्या खात्यातील म्हणजे वॉलेटमधील शिल्लक रक्कमे बाबतही कंपनीने माहिती दिली. युजर्सच्या खात्यातील म्हणजे वॉलेटमधील रक्कम सुरक्षित असून ते काढता येईल, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, एकीकडे सरकारच्या या निर्णयाचं काही नागरिकांकडून स्वागत केलं जातं आहे. तर दुसरीकडे ऑनलाइन गेमिंग कंपन्यांशी संबंधित संघटनांनी या निर्णयाचा विरोध केला आहे. आम्हाला विश्वासात न घेता हे विधेयक आणल्याचा आरोप या संघटनांनी केला आहे.
नवीन कायद्यानुसार, Dream ११, MPL, winzo, रमी, MPL लुडो, पोकर, तीन पत्ती यांसारखे जेवढेही ऑनलाइन गेम्स आहेत, ज्यात पैसे लावले जातात किंवा जिंकले जातात, त्या सर्वांवर बंदी घालण्यात येईल. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा १ कोटी रुपयांपर्यंतचा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

Previous Post

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय परिमंडळ-१ यांच्या वतीने “श्री मोरया पुरस्कार २०२४” चे परीक्षकांचा सन्मान सोहळा संपन्न

Next Post

मुंबईकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार; लवकरच चार मेट्रो मार्गिका सुरू होणार

admin

admin

Next Post

मुंबईकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार; लवकरच चार मेट्रो मार्गिका सुरू होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION