• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मुंबईत पोलिसांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच; मागील काही दिवसात तीन पोलिसांनी केल्या आत्महत्या

admin by admin
August 18, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
मुंबईत पोलिसांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच; मागील काही दिवसात तीन पोलिसांनी केल्या आत्महत्या
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईत पोलिसांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच असून मागील ४ दिवसात तीन पोलिसांनी आत्महत्या केली आहे. त्यापैकी तिन्ही आत्महत्यांचे कारण स्पष्ट झालेले नाही. पोलिसांच्या वाढत्या आत्महत्यांमुळे चिंता व्यक्त होत आहे. शनिवार सशस्त्र पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. मुकेश देव (४५) हे मरोळच्या सशस्त्र पोलीस दलात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत होते. ते अंधेरी पूर्वेच्या आगरकर बस आगाराजवळ असलेल्या पोलीस वसाहतीत रहात होते. शनिवारी सर्वत्र दहिहंडीचा उत्सव सुरू होता. देव आपल्या घरात एकटेच होते. संध्याकाळी ४ च्या सुमारास त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. शेजाऱ्यांनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला माहिती दिली. देव यांना पुढील उपचारासाठी जुहूच्या कुपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. या प्रकरणी अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून सहाय्यक पोलीस निरीक्षक जौंजाळ पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी आत्महत्या करण्याची ही ७ दिवसातील तिसरी घटना आहे. बुधवारी १३ ऑगस्ट रोजी कांदिवलीच्या समता नगर पोलीस ठाण्यातील गणेश राऊळ (३२) या पोलिसाने नालासोपारा रेल्वे स्थानकात ट्रेनखाली उडी घेऊन आत्महत्या केली. सुरवातीला त्यांचा मृत्यू रुळ ओलांडताना झाला असे वाटले होते. मात्र नंतर सीसीटीव्ही तपासले असता त्यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले.

दुसरी आत्महत्या भाईंदर मध्ये झाली. गुरूवार १४ ऑगस्ट रोजी भाईंदर मध्ये राहणार्या ऋतिक चौहान (२५) या पोलिसाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. २०२३ मध्ये तो पोलीस दलात रुजू झाला होता. ऋतिक त्याच्या आईसह भाईंदरच्या बेकरी गल्लीत असलेल्या अभिनव इमारतीत भाडेतत्वावर रहात होता. आई गावी गेल्यावर ऋतिकने पंख्याला नायलॉन दोरी अडकवून आत्महत्या केली. तिसरी आत्महत्या शनिवारी अंधेरीत राहणाऱ्या मुकेश देव (४५) या पोलिसाने केली. या तिघा पोलिसांनी आत्महत्या का केली ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांच्या या वाढत्या आत्महत्येमुळे चिंता व्यक्त होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिलेल्या लेखी उत्तरात २०२० ते जून २०२५ या चार वर्षांच्या काळात मुंबई पोलीस दलातील एकूण ४२७ पोलिसांचा विविध कारणांमुळे मृत्यू झाला झाल्याची माहिती दिली. त्यापैकी २५ पोलिसांनी आत्महत्या केल्याचे त्यांनी सांगितले.

Previous Post

भाडेकरारनाम्यांची दस्त नोंदणी करताना आयरीस स्कॅनर चा होणार वापर

Next Post

वाघोलीत पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल ७६ लाखांचे मेफेड्रॉन जप्त

admin

admin

Next Post
वाघोलीत पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल ७६ लाखांचे मेफेड्रॉन जप्त

वाघोलीत पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल ७६ लाखांचे मेफेड्रॉन जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

June 12, 2026
युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

June 12, 2026
गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची धावपळ! कोकण रेल्वेचे आरक्षण १३ जुलैपासून सुरू

गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची धावपळ! कोकण रेल्वेचे आरक्षण १३ जुलैपासून सुरू

June 12, 2026
२०२९ आणि २०३४ मध्येही देशाच्या सत्तेवर पंतप्रधान मोदीच विराजमान होणार! – रामदास आठवलेंचा दावा

२०२९ आणि २०३४ मध्येही देशाच्या सत्तेवर पंतप्रधान मोदीच विराजमान होणार! – रामदास आठवलेंचा दावा

June 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,051)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (956)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,430)
  • मुंबई (3,115)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (245)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (422)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

June 12, 2026
युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

June 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

June 12, 2026
युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

June 12, 2026
गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची धावपळ! कोकण रेल्वेचे आरक्षण १३ जुलैपासून सुरू

गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांची धावपळ! कोकण रेल्वेचे आरक्षण १३ जुलैपासून सुरू

June 12, 2026
२०२९ आणि २०३४ मध्येही देशाच्या सत्तेवर पंतप्रधान मोदीच विराजमान होणार! – रामदास आठवलेंचा दावा

२०२९ आणि २०३४ मध्येही देशाच्या सत्तेवर पंतप्रधान मोदीच विराजमान होणार! – रामदास आठवलेंचा दावा

June 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION