• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

धोबीघाट पुनर्विकास प्रकरणी उच्च न्यायालयाची दखल, कपडे वाळवण्याच्या जागेची तपासणी करण्याचे आदेश

admin by admin
July 28, 2025
in मुंबई, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : ऐतिहासिक धोबीघाट आणि झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली असून न्यायालयानेही त्याची दखल घेतली आहे. तसेच, संबंधित वादाप्रकरणी धोबीघाट येथील कपडे वाळवण्याच्या जागेची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, धोबींना कपडे वाळवण्यासाठी वाटप केलेल्या तात्पुरत्या जागेची न्यायालय नियुक्त अधिकाऱ्याकडून संयुक्त तपासणी केली जाईल. तसेच, तपासणीत पर्यायी जागेची स्वच्छता, उपयोगिता आणि पर्याप्तता यांचे मूल्यांकन केले जाईल आणि याचिकाकर्त्यांनी प्रस्तावित केलेल्या दुसऱ्या जागेशी त्याची तुलना केली जाईल.

या पुनर्विकासाला पुढे नेण्यास परवानगी देण्यापूर्वी संपूर्ण आणि योग्य माहिती न्यायालयासमोर सादर करणे आवश्यक आहे. असेही न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने उपरोक्त आदेश देताना स्पष्ट केले. कपडे वाळवण्यासाठी राखीव असलेल्या ७,७२४.६१ चौरस मीटर जमिनीचे योग्य संमतीशिवाय झोपडपट्टी पुनर्विकास योजनेत विलिनीकरण केल्याचा आरोप करून अनिल कनोजिया आणि लालजी कनोजिया या दोन याचिकाकर्त्यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) आणि विकासक रेझोनंट रिअल्टर्स प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वीचे ओमकार रिअल्टर्स) यांच्याविरुद्ध याचिका केली आहे. एकोणीसाव्या शतकापासून धोबी आणि दोरी (रस्सी) धारकांकडून या जमिनीचा वापर केला जात आहे. तथापि, ७३० धोबींकडून कपडे वाळवण्यासाठी वापरल्या गेलेले ऐतिहासिक राखीव क्षेत्र, त्यांच्यासाठी आवश्यकतेनुसार समान खुली जमीन निश्चित न करता ते विकासकाने झोपु प्रकल्पात विलीन केले. या प्रकल्पाला ७३० धोबींपैकी फक्त २६४ जणांनी संमती दिली, तर विकासकाने सादर केलेली उर्वरित नावे बनावट किंवा काल्पनिक होती, असा आरोपही याचिकाकर्त्यांनी याचिकेत केला आहे.

श्री साईबाबा नगर झोपु सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या मालकीच्या २८,१५६.३२ चौरस मीटर जागेवर हा प्रकल्प प्रस्तावित आहे. त्यापैकी, ७,७२४.६१ चौरस मीटरचा झोपडपट्टी नसलेला भाग कपडे वाळवण्यासाठी राखीव आहे. तथापि, जागा वापरण्याबाबतचा महापालिकेकडून परवाना मिळालेल्या याचिकाकर्त्यांच्या दाव्यानुसार, आरक्षित जमीन विकास नियंत्रण नियमावलीच्या ३३(१०) अंतर्गत विकसित केली जाऊ शकत नाही. तरीही या जमिनीवर झोपडपट्टी पुनर्विकासासाठीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे, विकासकाच्या हेतू पत्रातून (एलओआय) कपडे वाळवण्याच्या क्षेत्राला वगळण्यात यावे, धुण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दगडी पृष्ठभागाला लागून असलेल्या समतुल्य खुल्या जमिनीचे सीमांकन आणि तात्पुरत्या पर्यायी निवासस्थानासाठी भरपाई यासह अनेक सवलती देण्याचे आदेश द्यावेत. तसेच, याचिकेवर निर्णय येईपर्यंत आपल्याला जागा रिकाम्या करण्यापासून विकासकाला रोखावे, अशा मागण्या याचिकाकर्त्यांनी केल्या आहेत. दरम्यान, तपासणी अहवाल सादर केल्यानंतर ४ ऑगस्ट रोजी या प्रकरणाची सुनावणी होईल.

Previous Post

तलासरी पोलिसांकडून मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मोठ्या प्रमाणात गुटखा सदृश्य पदार्थ जप्त

Next Post

शहरात अमली पदार्थ विक्रीचा सुळसुळाट ! सहा महिन्यात ५४ कोटीचा साठा जप्त तर २१९ जणांना अटक

admin

admin

Next Post

शहरात अमली पदार्थ विक्रीचा सुळसुळाट ! सहा महिन्यात ५४ कोटीचा साठा जप्त तर २१९ जणांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

June 11, 2026
मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

June 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (49)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,050)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (954)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,419)
  • मुंबई (3,107)
  • रत्नागिरी (44)
  • राजकीय (243)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (419)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

June 11, 2026
मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

June 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION