• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

खाऊच्या आमिषाने मुलावर अत्याचार, आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

admin by admin
July 22, 2025
in गुन्हेगारी, पुणे, पुणे जिल्हा
0
खाऊच्या आमिषाने मुलावर अत्याचार, आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : खाऊच्या आमिषाने सात वर्षांच्या मुलाशी अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या एकाला विशेष न्यायाधीश कविता शिरभाते यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. उमेश विष्णू जाधव (वय ४०, रा. उत्तमनगर, मूळ रा. कुर्डूवाडी, सोलापूर) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित मुलाच्या आईने उत्तमनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. २६ जुलै २०१६ रोजी आरोपीने पीडित मुलाला चॉकलेटचे आमिष दाखवून खोलीत बोलावले. त्यानंतर रुमालाने गळा दाबून त्याच्याशी अनैसर्गिक कृत्य केले. या प्रकाराची वाच्यता करू नये म्हणून त्याने मुलाला दगडाने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली होती. आरोपीने केलेल्या मारहाणीत मुलगा जखमी झाला होता. मुलगा घरी परतल्यानंतर त्याने या प्रकाराची माहिती आईला दिली. मारहाणीत जखमी झालेल्या मुलाला वारजे भागातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक विशाल इंगळे यांनी रुग्णालयात जाऊन मुलाचा जबाब नोंदवून घेतला होता. त्याच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी उमेश जाधव याला अटक करण्यात आली.

वारजे पोलीस ठाण्यातील तत्कालिन पोलीस निरीक्षक कोंडिभाऊ जाधव यांनी तपास करून आरोपीला अटक केली. बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो), तसेच भारतीय दंड संहितेतील कलमांन्वये त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीविरुद्ध पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले. या खटल्यात सरकार पक्षाकडून विशेष सरकारी वकील नितीन कोंघे यांनी बाजू मांडली. सरकार पक्षाकडून नऊ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. पीडित मुलगा, त्याची आई, वैद्यकीय अधिकारी, पंच आणि पोलीस अधिकाऱ्यांची साक्ष नोंदविण्यात आली. पीडित मुलाने अत्याचाराची माहिती न्यायालयात दिली. रुग्णालयात केलेल्या तपासणीत पीडित मुलाच्या अंगावर चावल्याच्ये व्रण होते, तसेच दगडाने मारहाण केल्याने जखमा झाल्या होत्या. मुलाच्या कपड्यांवरील रक्ताचे डाग आणि आरोपीच्या रक्ताचे नमुने एक असल्याचे डीएनए चाचणीत आढळून आले. आरोपीला कठोर शिक्षा देण्याची विनंती विशेष सरकारी वकील नितीन कोंधे यांनी युक्तिवादात केली. आरोपीच्या वकिलांनी मुलगा, तसेच आईच्या जबाबातील विसंगती न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. न्यायालायने बचाव पक्षाचा युक्तिवाद फेटाळून लावला. विशेष न्यायाधीश कविता शिरभाते यांनी साक्ष, तसेच पुरावे ग्राह्य धरून आरोपी जाधव याला जन्मठेप आणि ३० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास शिक्षेची तरतूद करण्यात न्यायालयाने निकालपत्रात केली आहे.

Previous Post

पुण्यात ‘स्मार्ट सर्व्हिलन्स तंत्रज्ञान’ विकसित, ड्रोनच्या साहाय्याने शोधणार डेंग्यूचे डास

Next Post

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाने महिलेची ३१ लाखांची फसवणूक

admin

admin

Next Post
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाने महिलेची ३१ लाखांची फसवणूक

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाने महिलेची ३१ लाखांची फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्ड बंधनकारक! – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्ड बंधनकारक! – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

June 12, 2026
व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

June 12, 2026
पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

June 12, 2026
‘पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; सुनेत्रा पवारांचा ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट इशारा!

‘पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; सुनेत्रा पवारांचा ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट इशारा!

June 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (49)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,050)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (956)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,426)
  • मुंबई (3,111)
  • रत्नागिरी (44)
  • राजकीय (244)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (420)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्ड बंधनकारक! – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्ड बंधनकारक! – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

June 12, 2026
व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

June 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्ड बंधनकारक! – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्ड बंधनकारक! – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

June 12, 2026
व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

June 12, 2026
पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

June 12, 2026
‘पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; सुनेत्रा पवारांचा ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट इशारा!

‘पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; सुनेत्रा पवारांचा ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट इशारा!

June 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION