• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

जोगेश्वरीतील कावड यात्रेवर अंडी फेकल्याचा प्रकार, अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल

admin by admin
July 22, 2025
in गुन्हेगारी, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : जोगेश्वरी येथे निघालेल्या कावड यात्रेवर अज्ञात व्यक्तींनी अंडी फेकल्याचा प्रकार घडला. यामुळे भाविकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी अंबोली पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात धार्मिक भावना भडकविण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी भाविकांनी केली आहे. जोगेश्वरीत विश्व हिंदू परिषद आणि श्री खांडेश्वर महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सामाजिक समतरसता नावाने कावड यात्रा काढण्यात आली होती. जोगेश्वरी पश्चिमेच्या यादव नगर येथील हनुमान मंदिरापासून सोमवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ही यात्रा सुरू झाली होती. त्यात सुमारे पाचशे भाविक सहभागी झाले होते. त्यात महिला देखील होत्या. या कावड यात्रेचा समारोप खांडेश्वर मंदिरात होणार होता. यात्रा दुपारी २ च्या सुमारास जोेगेश्वरी येथील कॅप्टन सामंत मार्गावरी एआरबी हाईटस या इमारती समोरून जात असताना अचानक यात्रेतील महिलांवर अंडे फेकण्यात आले. यामुळे एकच खळबळ उडाली.

मी वाहतूकीस अडथळा येऊ नये यासाठी नियोजन करत होतो. त्यावेळी महिलांमध्ये एकच गोंधळ उडाला. एका महिलेच्या पायाजवळ अंडे पडले, तर दुसरे अंडे चारचाकी वाहनावर पडले, असे आयोजक गोविंद बेनवंशी यांनी सांगितले. येथील इमारतीवरूनच अंडी फेकण्यात आल्याचा दाट संशय आहे. इमारतीमधील काही महिलांना आमच्यातील काही लोकांनी पाहिले होते. मात्र यात्रेला बाधा येऊ नये यासाठी आम्ही शांततापूर्वक कावड यात्रा सुरू ठेवली, असेही ते म्हणाले. यंदा आमचे यात्रेचे दुसरे वर्ष आहे. पंरतु याच वर्षी असा प्रकार घडला, असे एका आयोजकाने सांगितले. याप्रकरणी अंबोली पोलीस ठाण्यात धार्मिक भावना भडकविल्याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात भारतीय न्याय संहिच्या कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर अंबोली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून जबाब नोंदविले आहेत.

Previous Post

मुंबई विमानतळावर कारवाई; सव्वासात कोटींच्या गांजासह प्रतिबंधीत औषधे जप्त

Next Post

पुण्यात ‘स्मार्ट सर्व्हिलन्स तंत्रज्ञान’ विकसित, ड्रोनच्या साहाय्याने शोधणार डेंग्यूचे डास

admin

admin

Next Post

पुण्यात ‘स्मार्ट सर्व्हिलन्स तंत्रज्ञान’ विकसित, ड्रोनच्या साहाय्याने शोधणार डेंग्यूचे डास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION