• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home राष्ट्रीय

RPF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला डीजी

admin by admin
July 14, 2025
in राष्ट्रीय, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

रेल्वे संरक्षण दलाच्या ( Railway Protection Force) इतिहासात प्रथमच एका महिला अधिकाऱ्याला सर्वोच्च पदाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. वरिष्ठ आयपीएस अधिकारी सोनाली मिश्रा यांची रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक (Director General) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. मध्य प्रदेश केडरच्या १९९३ च्या बॅचच्या भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी सोनाली मिश्रा ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी त्यांच्या निवृत्तीपर्यंत आरपीएफच्या महासंचालक पदावर कार्यरत राहतील. कार्मिक मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने सोनाली मिश्रा यांची या पदावर नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. येत्या ३१ जुलै रोजी निवृत्त होणारे महासंचालक मनोज यादव यांच्या जागी त्या पदभार स्वीकारतील. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सोनाली मिश्रा या आरपीएफचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी असतील. आरपीएफकडे इतर कर्तव्यांसह रेल्वे मालमत्तेची आणि प्रवाशांची सुरक्षा करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सध्या सोनाली मिश्रा मध्य प्रदेश पोलिसात अतिरिक्त महासंचालक म्हणून कार्यरत आहेत.

सोनाली मिश्रा यांची कारकीर्द
सोनाली मिश्रा यांनी त्यांच्या प्रतिष्ठित कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या भूमिकांमध्ये काम केले आहे. जुलै २०२१ मध्ये, पंजाबमधील भारत-पाकिस्तान सीमेवर सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) फॉर्मेशनचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला कमांडर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. सोनल यांनी काश्मीर खोऱ्यात महानिरीक्षक (आयजी) म्हणून दलाच्या स्थापनेचे नेतृत्व केले. त्यांनी बीएसएफच्या गुप्तचर शाखेचेही नेतृत्व केले. त्यांनी बीएसएफमध्ये एडीजी म्हणूनही काम केले आहे. सोनाली यांना पीपीएमडीएस (विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक) आणि पीएमएमएस (गुणवत्तेच्या सेवेसाठी पोलिस पदक) मिळाले आहे.

Previous Post

‘या’ दुकानदारांना तीन पट मिळकतकर आकारण्याची पुणे आयुक्तांकडून तंबी

Next Post

शनी शिंगणापूर देवस्थान ट्रस्ट बरखास्त, तब्बल ५०० कोटींचा भ्रष्टाचार, भक्तांची लूट !

admin

admin

Next Post

शनी शिंगणापूर देवस्थान ट्रस्ट बरखास्त, तब्बल ५०० कोटींचा भ्रष्टाचार, भक्तांची लूट !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

“जरांगेंच्या केसालाही धक्का लागला तर…”; मराठा आरक्षणाच्या उपोषणावरून अभिजित दीपके यांचा सरकारला थेट इशारा

“जरांगेंच्या केसालाही धक्का लागला तर…”; मराठा आरक्षणाच्या उपोषणावरून अभिजित दीपके यांचा सरकारला थेट इशारा

September 11, 2026
महापालिकेत १०-१२ वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत अधिकाऱ्यांची होणार तडकाफडकी बदली

महापालिकेत १०-१२ वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत अधिकाऱ्यांची होणार तडकाफडकी बदली

September 11, 2026
पुण्यात अवतरणार वृंदावनचे सौंदर्य! दगडूशेठ गणपतीला ‘प्रेम मंदिराचा’ देखावा; ५० कोटींचा विमा

पुण्यात अवतरणार वृंदावनचे सौंदर्य! दगडूशेठ गणपतीला ‘प्रेम मंदिराचा’ देखावा; ५० कोटींचा विमा

September 11, 2026
क्रिकेटच्या मैदानानंतर आता जाहिरात विश्वात धुमाकूळ; ‘इंडिया का कॉम्प्लान बॉय’ म्हणून वैभव सूर्यवंशीची निवड

क्रिकेटच्या मैदानानंतर आता जाहिरात विश्वात धुमाकूळ; ‘इंडिया का कॉम्प्लान बॉय’ म्हणून वैभव सूर्यवंशीची निवड

September 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (32)
  • कोल्हापूर जिल्हा (11)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (13)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (74)
  • पालघर (48)
  • पुणे (1,045)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,976)
  • मुंबई (3,450)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (527)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

“जरांगेंच्या केसालाही धक्का लागला तर…”; मराठा आरक्षणाच्या उपोषणावरून अभिजित दीपके यांचा सरकारला थेट इशारा

“जरांगेंच्या केसालाही धक्का लागला तर…”; मराठा आरक्षणाच्या उपोषणावरून अभिजित दीपके यांचा सरकारला थेट इशारा

September 11, 2026
महापालिकेत १०-१२ वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत अधिकाऱ्यांची होणार तडकाफडकी बदली

महापालिकेत १०-१२ वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत अधिकाऱ्यांची होणार तडकाफडकी बदली

September 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
“जरांगेंच्या केसालाही धक्का लागला तर…”; मराठा आरक्षणाच्या उपोषणावरून अभिजित दीपके यांचा सरकारला थेट इशारा

“जरांगेंच्या केसालाही धक्का लागला तर…”; मराठा आरक्षणाच्या उपोषणावरून अभिजित दीपके यांचा सरकारला थेट इशारा

September 11, 2026
महापालिकेत १०-१२ वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत अधिकाऱ्यांची होणार तडकाफडकी बदली

महापालिकेत १०-१२ वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत अधिकाऱ्यांची होणार तडकाफडकी बदली

September 11, 2026
पुण्यात अवतरणार वृंदावनचे सौंदर्य! दगडूशेठ गणपतीला ‘प्रेम मंदिराचा’ देखावा; ५० कोटींचा विमा

पुण्यात अवतरणार वृंदावनचे सौंदर्य! दगडूशेठ गणपतीला ‘प्रेम मंदिराचा’ देखावा; ५० कोटींचा विमा

September 11, 2026
क्रिकेटच्या मैदानानंतर आता जाहिरात विश्वात धुमाकूळ; ‘इंडिया का कॉम्प्लान बॉय’ म्हणून वैभव सूर्यवंशीची निवड

क्रिकेटच्या मैदानानंतर आता जाहिरात विश्वात धुमाकूळ; ‘इंडिया का कॉम्प्लान बॉय’ म्हणून वैभव सूर्यवंशीची निवड

September 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION