• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

मिरारोड मध्ये मनसेच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन, राज ठाकरे यांची उपस्थिती १८ जुलै रोजी

admin by admin
July 11, 2025
in मुंबई, राजकीय, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

भाईंदर : मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे येत्या १८ जुलै रोजी मिरा भाईंदर शहरात येणार आहे. मिरा रोड येथे एका दुकानदाराला झालेल्या मारहाणीच्या घटनेच्या स्थळापासून अवघ्या काही अंतरावर मनसेच्या नवीन पक्ष कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. ठाकरे मिरा भाईंदर शहरात येणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

मिरा भाईंदर शहरात ८ जुलै रोजी मराठी भाषिक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला मराठी नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. सुरुवातीला पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. मात्र, आंदोलनकर्त्यांनी मोर्चा काढण्याचा निर्णय ठाम ठेवला. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. या दरम्यान, पोलिसांनी एक हजारहून अधिक मोर्चेकऱ्यांना ताब्यात घेतले. परिणामी, हे प्रकरण चिघळले आणि त्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले. मोर्चेकऱ्यांची वाढती संख्या पाहता, सरकारने अखेर या मोर्चाला ऐनवेळी परवानगी दिली. हा मोर्चा मिरा रोड रेल्वे स्थानकावर शांततेत पार पडला. या मोर्चाला मोठ्या प्रमाणात मराठी भाषिकांनी उपस्थिती दर्शवली होती, त्यामुळे शहरात नव्या प्रकारचे वातावरण निर्माण झाले. जरी मोर्चाचे नेतृत्व मराठी एकीकरण समितीने केले असले, तरी त्यामध्ये मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या पार्श्वभूमीवरच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिरा भाईंदर शहराला भेट देण्याचा निर्णय घेतला आहे.

Previous Post

राज्यात डेंग्युची साथ; कल्याणमधील रहिवाशाचा मृत्यू

Next Post

भाड्याने घर देण्याच्या आमिषाने तरुणाची तीन लाखांची फसवणूक

admin

admin

Next Post

भाड्याने घर देण्याच्या आमिषाने तरुणाची तीन लाखांची फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION