• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

भाड्याने घर देण्याच्या आमिषाने तरुणाची तीन लाखांची फसवणूक

admin by admin
July 11, 2025
in गुन्हेगारी, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : ऑनलाईनवर भाड्याचे घर शोधणाऱ्या एका व्यक्तीला भामट्याने तीन लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना विक्रोळी येथे घडली. याप्रकरणी पार्कसाईट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरवात केली आहे. श्रीराम नटराजन (४२) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते विक्रोळी परिसरात भाड्याच्या घरात राहतात. भाड्याच्या घराचा करारनामा संपत असल्याने ते परिसरात दुसरे घर शोधत होते. एका ऑनलाईन ॲपवर विक्रोळी परिसरातील एक घर भाड्याने देण्यासंबंधीची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी त्यावरील मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. त्यानुसार संबंधित व्यक्तीने नटराजन यांना एक घर दाखवले. २ लाख ८० हजार रुपये अनामत रक्कम आणि महिना ४३ हजार रुपये भाडे द्यावे लागेल, असे त्यांना सांगण्यात आले.

आरोपीने तत्काळ नटराजन यांना एक बँक खाते क्रमांक पाठवून त्यावर २ लाख ८० हजार रुपये पाठवण्यास सांगितले. नटराजन यांनी खात्री न करताच आरोपीने दिलेल्या बँक खात्यात पैसे पाठवले. मात्र त्यानंतर आरोपीने त्याचा मोबाइल क्रमांक बंद केला. याचदरम्यान केलेल्या चौकशीत त्यांना दाखवलेले घर दुसऱ्याच व्यक्तीचे असल्याचे समजले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी याप्रकरणी पार्कसाईट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Previous Post

मिरारोड मध्ये मनसेच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन, राज ठाकरे यांची उपस्थिती १८ जुलै रोजी

Next Post

रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर महापालिकेची दंडात्मक कारवाई, कोटींचा दंड वसूल

admin

admin

Next Post

रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर महापालिकेची दंडात्मक कारवाई, कोटींचा दंड वसूल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION