• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

डेटींग ॲपद्वारे २६ वर्षीय तरुणाची फसवणूक; तरुणींसह २१ जणांना अटक

admin by admin
July 7, 2025
in गुन्हेगारी, मुंबई
0
डेटींग ॲपद्वारे २६ वर्षीय तरुणाची फसवणूक; तरुणींसह २१ जणांना अटक
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : समाजमाध्यमावरून तरुणांशी मैत्री करून त्यांना महागड्या हॉटेलमध्ये न्यायचे आणि त्यांना मोठ्या रकमेचे बिल भरायला भाग पाडायचे, असा फसवणुकीचा नवीन प्रकार सध्या सुरू आहे. एमएचबी पोलिसांनी अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून सात तरुणींसह २१ जणांना अटक केली आहे. समाजमाध्यमावर, तसेच विविध डेटींग ॲपवर तरुण – तरुणी जोडीदाराच्या शोधात असतात. त्याचाच फायदा घेत तरुणांची फसवणूक करण्याचा एक प्रकार सध्या सुरू आहे. तरुणी समाजमाध्यमावर मुलांशी मैत्री करतात. त्यांना विशिष्ट हॉटेलमध्ये नेतात आणि महागडे ड्रिंक्स मागवून मोठ्या रकमेचे बिल भरायला भाग पडतात. यात हॉटेलचे कर्मचारीही याप्रकरणात सहभागी असतात. या फसवणुकीत मुलींना कमिशन दिले जाते. असेच एक रॅकेट एमएचबी पोलिसांनी उघडकीस आणले. याप्रकऱणात ७ मुलींसह २१ जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी एक तक्रार एमएचबी पोलिसांकडे करण्यात आली होती. फिर्यादी तरूण २६ वर्षांचा असून तो सांताक्रुझ येथे राहतो. एप्रिल महिन्यात त्याची टिंडर ॲपवर दिशा शर्मा (२२) नावाच्या तरुणीसोबत ओळख झाली. तिने आपण बोरिवलीतील एक्सर परिसरात रहात असल्याचे सांगितले. त्यानंतर दोघे व्हॉटस ॲपवर बोलत होते. दरम्यान, त्या मुलीने फिर्यादी तरुणाला बोरिवली लिंक रोड येथील टाईम्स स्केवअर हॉटेलमध्ये भेटायला बोलावले. तेथे त्यांनी ड्रिंक्स आणि हुक्का मागवला होता. काही वेळाने त्याला ३५ हजार रुपयांचे बिल देण्यात आले. एवढ्या मोठ्या रकमेचे बिल पाहून त्याला धक्का बसला. पण एका कर्मचाऱ्याने हे बिल भरावेच लागेल असा दम दिला. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्याने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन केला. तेथे पोलीस आले आणि हॉटेल कर्मचाऱ्यांनी ५ हजार रुपये कमी करून त्याला ३० हजार रुपयांचे बिल दिले.

सदर तरुणीने त्यापैकी निम्मे १५ हजार रुपये भरते असे सांगितले. तेथील एका कर्मचाऱ्याने आपल्या मोबाइलमध्ये क्यूआर कोड दाखवून पैसे भरण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी तरूणाने पैसे भरले. त्या तरुणीनेही क्यूआर कोडद्वारे पैसे भरत असल्याचे भासवले. यानंतर ती तरूणी पुन्हा कधीच भेटणार नाही, असे सांगून निघून गेली. घरी आल्यावर फिर्यादी तरुणाने बिल तपासले असता त्याने भरलेले पैसे हॉटेलच्या नावाने नाही, तर मोहम्मद तालीब आणि अक्रम खान यांच्या नावावर गेल्याचे समजले. तरुणीच्या मदतीने या त्रिकुटाने त्याची फसवणूक केल्याचे लक्षात आले. अखेर त्याने याप्रकरणी एमएचबी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी तरुणी दिशा शर्मा, मोहम्मद तालीब आणि अक्रम खान यांच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६ (ड), ६६ (क) तसेच फसवणुकीप्रकऱणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१९ (२), ३१८ (४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचा तपास करून रविवारी पोलिसांनी सात तरुणींसह २१ जणांना अटक केली. त्यांनी वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेऊन अनेक तरूणांची अशा प्रकारे फसवणूक केल्याचे पोलिसांनी सांगितले.

Previous Post

महाविद्यालयीन तरुणाचा आत्महतेचा प्रयत्न; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे तरुणाचा बचाव

Next Post

दरोड्याच्या गुन्ह्याची उकल करण्यात पालघर पोलिसांना यश

admin

admin

Next Post
दरोड्याच्या गुन्ह्याची उकल करण्यात पालघर पोलिसांना यश

दरोड्याच्या गुन्ह्याची उकल करण्यात पालघर पोलिसांना यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा आणखी एक ऐतिहासिक पराक्रम; सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत ठरला जगातील सर्वात युवा मालिकावीर

१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा आणखी एक ऐतिहासिक पराक्रम; सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत ठरला जगातील सर्वात युवा मालिकावीर

July 27, 2026
मंत्रालयात दर गुरुवारी ‘टेक थर्सडे’ची सुरुवात! AIच्या मदतीने वाढणार शासकीय कामकाजाचा वेग

मंत्रालयात दर गुरुवारी ‘टेक थर्सडे’ची सुरुवात! AIच्या मदतीने वाढणार शासकीय कामकाजाचा वेग

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,731)
  • मुंबई (3,304)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (47)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा आणखी एक ऐतिहासिक पराक्रम; सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत ठरला जगातील सर्वात युवा मालिकावीर

१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा आणखी एक ऐतिहासिक पराक्रम; सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत ठरला जगातील सर्वात युवा मालिकावीर

July 27, 2026
मंत्रालयात दर गुरुवारी ‘टेक थर्सडे’ची सुरुवात! AIच्या मदतीने वाढणार शासकीय कामकाजाचा वेग

मंत्रालयात दर गुरुवारी ‘टेक थर्सडे’ची सुरुवात! AIच्या मदतीने वाढणार शासकीय कामकाजाचा वेग

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION