• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

दरोड्याच्या गुन्ह्याची उकल करण्यात पालघर पोलिसांना यश

admin by admin
July 7, 2025
in गुन्हेगारी, पालघर
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पालघर (विशेष प्रतिनिधी) : पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात २४ जून रोजी मध्यरात्री एका घरात घुसून वृद्ध दाम्पत्याला बांधून केलेल्या दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणण्यात पालघर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली वाहने आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. वाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ब्राह्मणगाव येथे २४ जून रोजी पहाटे १.४५ वाजण्याच्या सुमारास तुकाराम शिवराम पाटील (८७) यांच्या घरात काही अज्ञात इसमांनी प्रवेश केला.

दरोडेखोरांनी घराच्या मागील पडवीची कडी-कोयंडा तसेच हॉलचा मुख्य दरवाजा लोखंडी गजाने उचकटून घरात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी तुकाराम पाटील आणि त्यांच्या पत्नीचे हात-पाय बांधून त्यांच्या तोंडाला चिकटपट्टी लावली. घरातील सर्व कपाटे आणि पलंग उचकटून त्यांनी मौल्यवान वस्तू आणि पैशांची शोधाशोध करून दरोडा टाकला होता. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या गंभीर गुन्ह्याची तात्काळ दखल घेत पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक स्थापन केले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे वाडा, पडघा आणि भिवंडी परिसरात सखोल तपास करण्यात आला. या तपासामध्ये पोलिसांनी वैभव दिलीप संगारे (३४, रा. भिवंडी), विनोद नामदेव पाटील (३१, भिवंडी), भूषण दीपक धुमाळ (३७, कल्याण), सनी साईनाथ पष्टे (२१, भिवंडी), प्रतीक अरुण पष्टे (२३, भिवंडी), महेश रमेश जाधव (२०, वाडा) या सहा संशयित आरोपींना 3 जुलै रोजी अटक केली. या सर्व आरोपींकडे कसून चौकशी केली असता, त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली कार तसेच त्यांचे सहा मोबाईल फोन जप्त केले आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास वाडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुमेध मेढे करत आहेत.

Previous Post

डेटींग ॲपद्वारे २६ वर्षीय तरुणाची फसवणूक; तरुणींसह २१ जणांना अटक

Next Post

एम.डी ड्रग्ज फॅक्टरीवर धाड; उत्तराखंडहून ३ आरोपी अटकेत

admin

admin

Next Post

एम.डी ड्रग्ज फॅक्टरीवर धाड; उत्तराखंडहून ३ आरोपी अटकेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION