• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

भांडुपमध्ये अभ्यासाच्या तणावातून १५ वर्षीय मुलीची ३१ व्या मजल्यावरून आत्महत्या

admin by admin
June 26, 2025
in गुन्हेगारी, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुलुंड येथे वास्तव्यास असलेल्या एका १५ वर्षीय मुलीने भांडुप परिसरातील बहुमजली इमारतीच्या ३१ व्या मजल्यावरून मंगळवारी सायंकाळी उडी मारून आत्महत्या केली. अभ्यासाचा ताण सहन न झाल्याने तिने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती असून याबाबत भांडुप पोलीस अधिक तपास करीत आहेत.

अस्मि चव्हाण (१५) असे या मुलीचे नाव असून ती मुलुंड येथे कुटुंबियासह राहत होती. भांडुपमधील एल.बी.एस. रोडवरील महेंद्र स्प्लेदंर या इमारतीमध्ये राहणाऱ्या आदित्य नावाच्या मित्राला भेटण्यासाठी ती मंगळवारी सायंकाळी गेली होती. अभ्यासाच्या तणावामुळे तिला नैराश्य आले होते. मित्राने तिची समजूत घातल्यानंतर दोघेही खाली उतरत असताना अचानक तिने ३१ व्या मजक्यावरून खाली उडी मारली. स्थानिक रहिवाशांनी तत्काळ तिला पालिकेच्या अगरवाल रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. घटनेची माहिती मिळताच भांडुप पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. याप्रकरणी अपमृत्युची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आदित्यची चौकशी केली. अस्मिवर अभ्यासामुळे ताण आला होता, असे त्याने चौकशीत पोलिसांना सांगितले.

Previous Post

नागरिकांच्या सुरक्षितेकडे पालिका आरोग्य विभागाचे दुर्लक्ष, भटक्या कुत्र्यांनी केला चिमुरड्यावर हल्ला

Next Post

मुंबईतील पार्ले टिळक विद्यालयाला आरडीएक्सने उडविण्याची धमकी

admin

admin

Next Post

मुंबईतील पार्ले टिळक विद्यालयाला आरडीएक्सने उडविण्याची धमकी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION