• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

१० वर्षांच्या मुलीवर स्क्रू ड्रायव्हने अत्याचार करणाऱ्या २४ वर्षीय तरूणासह प्रेयसीला अटक

admin by admin
June 23, 2025
in गुन्हेगारी, मुंबई
0
१० वर्षांच्या मुलीवर स्क्रू ड्रायव्हने अत्याचार करणाऱ्या २४ वर्षीय तरूणासह प्रेयसीला अटक
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : अल्पवयीन मुलीवर स्क्रू ड्रायव्हने अत्याचार करून त्याचे चित्रीकरण केल्याच्या आरोपाखाली मेघवाडी पोलिसांनी २४ वर्षीय तरूणासह त्याच्या प्रेयसीला अटक केली. या अत्याचारामुळे पीडित मुलगी जखमी झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलगी ३६ वर्षीय आईसोबत उपनगर परिसरात राहते. तिच्या आईच्याच तक्रारीवरून पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीची आई एका कॅटरिंग सुविधा देणाऱ्या कंपनीत कामाला आहे. आरोपी व त्याची प्रेयसी त्यांच्या कंपनीत कामाला आहेत. तक्रारदार महिला पतीपासून वेगळी राहते. दोन्ही आरोपीही तिच्यासोबत राहत होते. तक्रारीनुसार, पीडित मुलीची आई कामानिमित्त १४ मे ते १५ जून या कालावधीत घराबाहेर गेली असताना आरोपी व त्याच्या २१ वर्षीय प्रेयसीने १० वर्षांच्या पीडित मुलीवर चार वेळा लैंगिक अत्याचार केला. आरोपीने अनेक वेळा पीडित मुलीवर अत्याचार केला. यावेळी त्याने स्क्रूड्रायवरचा वापर केला. यावेळी २१ वर्षीय आरोपी महिलेने त्याचे चित्रीकरण केले. त्यामुळे पीडित मुलीला जखमा झाल्या आहेत.

आरोपी पीडित मुलीला मारहाणही करीत होता. तसेच घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास आईला मारून टाकण्याची, तसेच तिचे चित्रीकरण समाज माध्यमांवर वायरल करण्याची धमकी आरोपीने दिली. त्यामुळे भीतीने पीडित मुलीने हा प्रकार कोणाला सांगितला नाही. पण आरोपी नेहमी त्रास देऊ लागल्यामुळे तिने आईला याबाबत सांगितले. त्यानंतर आरोपीने मेघवाडी पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. आरोपींचा मोबाइल तपासला असता ते नियमित अश्लील चित्रफीत पाहत असल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्यांनी अटकेपूर्वी मोबाइलमधील बराचसा डेटा डिलीट केला आहे. त्यामुळे मोबाइल संच न्यायावैधक प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत. आम्ही प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊ तात्काळ याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. दोघांनाही विशेष न्यायालयापुढे हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ६४ (१), ६४ (२) (आय), ६४ (२), ७७, ११५, ३५२, ३५१ (३) व पोक्सो कायदा कलम ४,६, ८, १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याचे ६६ (ई) व ६७ (ब) कलमही लावण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Previous Post

अपहरण करून ५० लाख लुटणाऱ्या तोतया पोलीसांची टोळी जेरबंद

Next Post

एमएमआरडीएच्या आराखडामध्ये धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब

admin

admin

Next Post
एमएमआरडीएच्या आराखडामध्ये धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब

एमएमआरडीएच्या आराखडामध्ये धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

नवी मुंबईत फ्लेमिंगो बोट सफारीला भरघोस प्रतिसाद; ११ हजारांहून अधिक पर्यटकांची उपस्थिती

नवी मुंबईत फ्लेमिंगो बोट सफारीला भरघोस प्रतिसाद; ११ हजारांहून अधिक पर्यटकांची उपस्थिती

April 16, 2026
पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

April 16, 2026
निवडणूक, जनगणना आणि प्रशिक्षणाचा ताण; मुंबईतील शिक्षक व आशा सेविका संभ्रमात

निवडणूक, जनगणना आणि प्रशिक्षणाचा ताण; मुंबईतील शिक्षक व आशा सेविका संभ्रमात

April 16, 2026
उबाठात कार्याध्यक्षपदाबाबत चर्चांना उधाण; आदित्य ठाकरेंकडून मात्र स्पष्ट नकार

उबाठात कार्याध्यक्षपदाबाबत चर्चांना उधाण; आदित्य ठाकरेंकडून मात्र स्पष्ट नकार

April 16, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (41)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,027)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (428)
  • नवी मुंबई (194)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (903)
  • पुणे जिल्हा (190)
  • महाराष्ट्र (1,182)
  • मुंबई (2,962)
  • रत्नागिरी (36)
  • राजकीय (229)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (370)
  • वसई-विरार (8)
  • विशेष लेख (617)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (183)

Follow Us

Recent News

नवी मुंबईत फ्लेमिंगो बोट सफारीला भरघोस प्रतिसाद; ११ हजारांहून अधिक पर्यटकांची उपस्थिती

नवी मुंबईत फ्लेमिंगो बोट सफारीला भरघोस प्रतिसाद; ११ हजारांहून अधिक पर्यटकांची उपस्थिती

April 16, 2026
पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

April 16, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
नवी मुंबईत फ्लेमिंगो बोट सफारीला भरघोस प्रतिसाद; ११ हजारांहून अधिक पर्यटकांची उपस्थिती

नवी मुंबईत फ्लेमिंगो बोट सफारीला भरघोस प्रतिसाद; ११ हजारांहून अधिक पर्यटकांची उपस्थिती

April 16, 2026
पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

पुण्यात गॅसचा काळाबाजार उघड; ११३ सिलिंडर जप्त, एकाला अटक

April 16, 2026
निवडणूक, जनगणना आणि प्रशिक्षणाचा ताण; मुंबईतील शिक्षक व आशा सेविका संभ्रमात

निवडणूक, जनगणना आणि प्रशिक्षणाचा ताण; मुंबईतील शिक्षक व आशा सेविका संभ्रमात

April 16, 2026
उबाठात कार्याध्यक्षपदाबाबत चर्चांना उधाण; आदित्य ठाकरेंकडून मात्र स्पष्ट नकार

उबाठात कार्याध्यक्षपदाबाबत चर्चांना उधाण; आदित्य ठाकरेंकडून मात्र स्पष्ट नकार

April 16, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION