• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

गुन्हेगारांना पोलिसांचा दणका! औद्योगिक पट्ट्यातील २६ सराईत तडीपार

admin by admin
June 9, 2025
in गुन्हेगारी, पुणे
0
गुन्हेगारांना पोलिसांचा दणका! औद्योगिक पट्ट्यातील २६ सराईत तडीपार
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ तीनमधील महाळुंगे, चाकण, भोसरी एमआयडीसी या औद्योगिक पट्ट्यातील २६ सराइतांना पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. महाळुंगे एमआयडीसीमधील तीन, भोसरीतील ११, चाकणमधील एक, चिखलीमधील आठ, दिघीतील तीन गुन्हेगारांचा त्यामध्ये समावेश आहे. यामध्ये १९ जणांना दोन, तर सात जणांना एक वर्षासाठी तडीपार केले असून, याबाबतचा आदेश अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांनी दिला. परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी याबाबत माहिती दिली. महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शरद ज्ञानेश्वर मोरे (वय २७, मुळशी) याला दोन वर्षांसाठी, तर स्वयम सबाजी सावंत (वय २७), सोनू बहिरू केदारी (वय २९, खेड) या दोघांना एक वर्षासाठी तडीपार केले आहे.

भोसरी एमआयडीसीच्या ठाण्याच्या हद्दीतील जीके ऊर्फ गणेश संतोष कोठावळे (वय १९, चिखली) याच्या टोळीला दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. टोळीतील सदस्य ससा ऊर्फ प्रतीक कैलास गजरमल (वय १९, चिंचवड), रोहित राजू बजलव (चिखली), व्हीपी ऊर्फ विशाल हनुमंत पोळ (वय २१, चिखली), बच्चा ऊर्फ दिग्विजय अनंत गायकवाड (वय १९, चिंचवड) यांच्यावर कारवाई झाली आहे. या टोळीवर गंभीर स्वरूपाचे तीन गुन्हे दाखल आहेत. केतन सोनवणे ऊर्फ चेप्या (वय २६, पिंपरी), सचिन बाळू धांडे (वय २०), दीपक गोरख धांडे (वय २४), राहुल भारत जाधव (वय २०) यांना दोन वर्षांसाठी, तर विजय बाळासाहेब साळवे (वय २२, मोशी), ज्ञानेश्वर वसंत दुनघव (वय २२) यांना एक वर्षासाठी तडीपार केले आहे. चाकण पोलीस ठाण्यातील नंदा रंगनाथ साळुंके (वय ५०) हिला दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. तिच्यावर गांजा विक्रीप्रकरणी चार गुन्हे दाखल आहेत. चिखलीतील आकाश ऊर्फ सुमीत ऊर्फ आक्या बॉण्ड पांडुरंग मोहळ (वय १९), संग्राम दत्तात्रय पवार (वय २९, चिखली), सुमीत गणेश पिल्ले (वय ३२), कनिष्काराज ऊर्फ राणा अरुण सुरवसे (वय २१, चिखली), कुणाल बाळकृष्ण भंडारी (वय २३, मोईगाव, खेड) यांना दोन, तर तेजस नीलेश गायकवाड (वय २०), रोहन शंकर पंडित (वय २३, चिखली) यांना पुणे जिल्ह्यातून आणि मारुती मांजरीया राठोड (वय ४५, निगडी) याला एक वर्षासाठी पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातून तडीपार केले आहे. दिघी ठाण्याच्या हद्दीतील गजानन गोविंद भोसले (वय २८, लोहगाव, पुणे), जयंता हरिपद सरकार (वय २९, दिघी), अक्षय नंदू पठारे (वय २०, चऱ्होली) यांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.

Previous Post

कोकण रेल्वेचा दिलासादायक निर्णय; आता कारसाठी ‘रो-रो’ सेवा

Next Post

मुंब्रा रेल्वे अपघातात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू

admin

admin

Next Post
मुंब्रा रेल्वे अपघातात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू

मुंब्रा रेल्वे अपघातात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,202)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION