ठाणे : मुंबई येथे झालेल्या रेल्वे अपघातात पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर येत आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला होता. तू लोहमार्ग पोलीस दलामध्ये कार्यरत असल्याचे कळते आहे.
मुंब्रा येथे झालेल्या रेल्वे अपघातांच्या प्रकरणानंतर आता प्रवासी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान या घटनेत विकी नावाच्या एका कॉन्स्टेबलचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. हा कॉन्स्टेबल कल्याण येथून मुंबच्या दिशेने प्रवास करत होता.







