• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

महापालिकेच्या आरोग्य पथकाकडून २८ बोगस डॉक्टरांची प्रकरणे उघड

admin by admin
June 9, 2025
in गुन्हेगारी, पालघर
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

विरार : मागील काही वर्षांपासून शहरात बोगस डॉक्टर ही सक्रिय होऊ लागले आहेत. त्यामुळे हळूहळू त्यांचा सुळसुळाट वाढू लागला आहे. जानेवारी २०२० ते मार्च २०२५ या पाच वर्षाच्या कालावधीत सुमारे २८ बोगस डॉक्टरांची प्रकरणे महापालिकेच्या आरोग्य पथकाने उघड करून त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. विविध ठिकाणी वाढते अनधिकृत बांधकामे व बैठ्या चाळी अशा दाटीवाटीच्या भागाचा आसरा घेऊन बोगस डॉक्टर आपले दवाखाने थाटत आहेत. दवाखाना चालू करताना महापालिकेच्या आरोग्य विभागाची व महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची परवनागी घेणे आवश्यक असते. तसेच त्यामध्ये योग्य प्रशिक्षण घेतलेला डॉक्टर, योग्य ती साधने असणे गरजेचे आहे. मात्र कोणत्याही प्रकारचे नोंदणी आणि परवानगीविना अशा प्रकारचे दवाखाने चालविले जात असल्याचे समोर येत. हळूहळू शहरात विविध ठिकाणी बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढू लागला आहे. यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या बोगस डॉक्टरांना आळा घालण्यासाठी आता वसई विरार महापालिकेच्या आरोग्य पथकाने मोहीम आखली आहे. या अंतर्गत शहरातील विविध ठिकाणी धाडी टाकल्या जात आहेत. जानेवारी २०२० ते मार्च २०२५ या दरम्यान शहरात २८ बोगस डॉक्टर आढळून आले आहेत.

यात सर्वाधिक बोगस डॉक्टर हे नालासोपारा पूर्वेच्या भागातून आढळून आले असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने दिली आहे. बोगस डॉक्टर आढळून आले होते. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून दवाखाने बंद करण्यात आले आहेत. बोगस डॉक्टरांची शोध मोहीम ही सुरूच आहे असे महापालिकेने सांगितले आहे. वसई विरार शहरात परराज्यातून मान्यता नसलेल्या वैद्यकीय महाविद्यालयांच्या पदव्या असलेले, कसलेही वैद्यकीय प्रमाणपत्र नसलेले ठकसेन डॉक्टर बनून धंदा करत आहेत. यामुळे रुग्णांवर चुकीचे उपचार होऊन त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. सहायक कर्मचारी, म्हणून काम करणारे सुद्धा डॉक्टर बनून काहीवेळा रुग्णांवर उपचार करीत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. नालासोपाऱ्यात सर्वाधिक बोगस डॉक्टर आहेत त्यामुळे नालासोपारा हे बोगस डॉक्टरांचे केंद्र बनू लागले असल्याचे चित्र दिसून येत आहे.
त्यामुळे अशा बोगस डॉक्टरांना आवर घालावा अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.
या भागात आढळले बोगस डॉक्टर : वसई वेस्ट १, विरार वाय के नगर १, नारंगी २ राजावळी २, धानिव बाग ७, बिलालपाडा १, सातिवली ३, हवाईपाडा १, पेल्हार वनोठापाडा १, बावशेतपाडा १, वाकणपाडा १, चिंचोटी १, वालीव १, संतोष भवन १, अलकापुरी १, मनीचा पाडा १, रिचर्ड कंपाउंड १, नवघर पूर्व १

Previous Post

वेळेआधीच हजर झालेला मान्सूनचा ब्रेक; ‘या’ तारीख पासून मान्सून सक्रीय होणार ..

Next Post

अवघ्या दोन दिवसात चार गुन्हे; २ कोटी ६८ लाखांची रक्कम सायबर गुन्हेगारांच्या खिशात

admin

admin

Next Post

अवघ्या दोन दिवसात चार गुन्हे; २ कोटी ६८ लाखांची रक्कम सायबर गुन्हेगारांच्या खिशात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,732)
  • मुंबई (3,305)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION