• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

अवघ्या दोन दिवसात चार गुन्हे; २ कोटी ६८ लाखांची रक्कम सायबर गुन्हेगारांच्या खिशात

admin by admin
June 9, 2025
in गुन्हेगारी, नवी मुंबई
0
अवघ्या दोन दिवसात चार गुन्हे; २ कोटी ६८ लाखांची रक्कम सायबर गुन्हेगारांच्या खिशात
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी मुंबई : गुगल किंवा युट्युब वर लाईक सबस्क्राईब करा आणि लाखो रुपये मिळवा अशा जाहिरातींना बळी पडू नका अशी जनजागृती पोलीस विभाग करत असतो मात्र तरीही याला बळी पडून पैसे कमावणे तर दूर उलट तुमच्या खिशात सायबर गुन्हेगार हात घालून पैसे कधी घेऊन जातील कळणार नाही. या शिवाय सट्टा बाजारात पैसे गुंतवा चौपट पाचपट परतावा मिळवा अशा जाहिरातीला बळी पडून २० लाखांची फसवणूक झाली आहे. नवी मुंबईतील सानपाडा येथे राहणाऱ्या एका ४१ वर्षीय व्यक्तीच्या व्हाटसअप वर एक संदेश आणि सोबत लिंक आली. त्यात आम्ही पाठवले गुगल वरील बेबलिंक, युट्युब लिंकला लाईक सबस्क्राईब करा आणि रेटिंग द्वारे पैसे कमवा अशा आशयाची जाहिरात आली होती. फिर्यादी यांनी लिंकवर क्लिक करताच टेलिग्राम गुगल रेटिंग बेबलिंक द्वारे त्यांचा समावेश एका व्हाट्सअप समूहात झाला. यात रेटिंग जमा झाल्यावर पैसे मिळतील मात्र त्यासाठी विविध कर आणि आगाऊ रक्कम जमा करावी लागेल असे सांगितले. तसेच वेळोवेळी असेच आमिष दाखवून २ जानेवारी ते ५ जून दरम्यान तब्बल २० लाख ८५ हजार रुपये विविध बँक खात्यात भरण्यास भाग पाडले. हे सर्व व्यवहार ऑन लाईन सुरु होते. यात एलव्हीशा नावाच्या कंपनीचे सिनियर रिसेप्शनिस्ट अशी ओळख सांगणारे शर्मा एल्विस हे फिर्यादी यांच्या संपर्कात होते. आपली फसवणूक होत असल्याची खात्री पटल्यावर फिर्यादी यांनी सानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास सायबर पोलीस करीत आहेत.

दुसऱ्या घटनेत नवी मुंबईतील आग्रोळी गावात राहणाऱ्या एका ४३ वर्षीय व्यक्तीला सट्टा बाजारात पैसे गुंतवा अल्पवधीत पैसे कमवा असे आमिष दाखवून त्याच्या कडून २७ डिसेंबर ते ५ मे दरम्यान २० लाख ३५ हजार ६८८ रुपयांची फसवणूक केली गेली. या प्रकरणी फिर्यादी यांच्याशी संपर्क साधणारे प्रीती जाधव , मानव अवस्थी, नम्रता देसाई, अविनाश जाधव, कीर्ती मॅडम, मान्यता कदम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यांची नोंद ५ तारखेला झाली तर त्याच्या एक दिवस अगोदरच ऑन लाईन फसवणुकीचे दोन वेगवेगळ्या घटनेत २ कोटी २८ लाखांची फसवणूक केल्याची नोंद सायबर पोलिसांकडे झाली आहेत. ऑनलाईन फसवणूक गुन्हे पद्धतीत एका फिर्यादीला सट्टा बाजारातील गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष दाखवून २ कोटी २० लाखांची फसवणूक केली गेली तर तर दुसऱ्या घटनेत डिजिटल अटक दाखवून ८ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे.

Previous Post

महापालिकेच्या आरोग्य पथकाकडून २८ बोगस डॉक्टरांची प्रकरणे उघड

Next Post

वाशी ते मानखुर्दचा प्रवास सुसाट; वाशी खाडी पुलाच्या दुसऱ्या बाजूचं लोकार्पण

admin

admin

Next Post
वाशी ते मानखुर्दचा प्रवास सुसाट; वाशी खाडी पुलाच्या दुसऱ्या बाजूचं लोकार्पण

वाशी ते मानखुर्दचा प्रवास सुसाट; वाशी खाडी पुलाच्या दुसऱ्या बाजूचं लोकार्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

June 12, 2026
पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

June 12, 2026
‘पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; सुनेत्रा पवारांचा ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट इशारा!

‘पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; सुनेत्रा पवारांचा ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट इशारा!

June 12, 2026
इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

June 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (49)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,050)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (956)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,425)
  • मुंबई (3,110)
  • रत्नागिरी (44)
  • राजकीय (244)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (420)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

June 12, 2026
पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

June 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

June 12, 2026
पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

June 12, 2026
‘पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; सुनेत्रा पवारांचा ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट इशारा!

‘पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; सुनेत्रा पवारांचा ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट इशारा!

June 12, 2026
इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

इंधनाचा तुटवडा? दिवसाला फक्त ‘इतकेच’ लिटर पेट्रोल-डिझेल मिळणार! – केंद्र सरकार

June 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION