• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

वाहनांची बॅटरी काढून चोरणाऱ्या अवलिया चोराला गुन्हे शाखा ३ च्या पथकाने केली अटक

दोन बायका, एक प्रेयसी खर्च सोसवेना, बनला चोर

admin by admin
February 22, 2025
in गुन्हेगारी, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वसई : वाहनांची बॅटरी काढून चोरणाऱ्या एका अवलिया चोराला गुन्हे शाखा ३ च्या पथकाने अटक केली आहे. किरण गिऱ्हाणे असे या आरोपीचे नाव आहे… त्याला दोन बायका असून एक प्रेयसी आहे. या तिघींचा खर्च भागवण्यासाठी तो चोर बनल्याचे पोलिसांनी सांगितले. शहरात गेल्या काही दिवसांपासून वाहनांच्या बॅटऱ्या चोरण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. महामार्गावर उभे असलेले ट्रक, हॉटेलबाहेर उभी असलेली वाहने वाहनतळावर उभ्या असलेल्या गाड्या यांच्या बॅटऱ्या चोरी करण्यात येत होत्या. यामुळे वाहन चालकांमध्ये मोठी घबराट पसरली होती. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा-३ च्या पथकाकडून करण्यात येत होता.

गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल ५०० हून अधिक सीसीटीव्हीच्या आधारे माग काढून विक्रमगड तालुक्याततून किरण गिऱ्हाणे याला अटक केली. त्याच्याकडून मांडवी, वालीव, पेल्हार आदी पोलीस ठाण्यामध्ये बॅटरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत .याबाबत माहिती देताना गुन्हे शाखा ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे यांनी सांगितले की, आरोपी किरण गिऱ्हाणे याच्या दोन बायका आहेत तसेच त्याची एक प्रेयसी आहे. त्यामुळे तिघांचा खर्च करता करता त्याच्या नाकी नऊ यायचे. या तिघींचा खर्च भागवण्यासाठी त्याने चोरीच्या मार्ग पत्करला. एका वाहनांमधील बॅटरी भंगारात विकली तर त्याचे त्याला २ हजार रुपये मिळायचे.  त्यामुळे त्यांनी बॅटरी चोरी करण्यास सुरुवात केली. तो आपल्या वाहनाने वसई, विरार परिसरात यायचा. ज्या वाहनातील बॅटरी चोरायची असेल त्याच्या बाजूला आपले वाहन उभे करायचा.

Previous Post

आवाज करणाऱ्या २२ बुलेट चालकांवर पोलिसांची कारवाई; २५ हजार दंड वसूल

Next Post

पुर्नविकास तसेच नव्या इमारतींच्या बांधकामांच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावणे बंधनकारक

admin

admin

Next Post

पुर्नविकास तसेच नव्या इमारतींच्या बांधकामांच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावणे बंधनकारक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION