• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र नवी मुंबई

वायू प्रदूषण करणाऱ्या तीन हजार वाहनांवर आरटीओची कारवाई

वाहनांमधून निघणारा धूर व या धुरामुळे होणाऱ्या वायुप्रदूषणाला आळा घालण्यासाठी नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ही कारवाई करण्यात आली.

admin by admin
February 12, 2025
in नवी मुंबई, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी मुंबई : वाहनांमधून निघणारा धूर व या धुरामुळे होणाऱ्या वायुप्रदूषणाला आळा घालण्यासाठी नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वाहनचालकांना वेळोवेळी प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) काढण्याच्या सूचना दिल्या जातात. मात्र तरी देखील शहरात मोठ्या प्रमाणात पीयूसी प्रमाणपत्र नसलेली वाहने निदर्शनास आली असून यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. एप्रिल २०२४ ते डिसेंबर २०२४ या ९ महिन्यांच्या कालावधीत तब्बल ३१७३ वाहनांवर कारवाई करत दंडवसुली केली आहे. शहरातील नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. रस्त्यावर वाहने देखील तेवढ्याच प्रमाणात धावत आहेत. शहरातील वायुप्रदूषणाचे प्रमाण वाढले असताना आता पीयूसी नसलेल्या वाहनांचा धूर प्रदूषणासाठी कारणीभूत ठरत आहे. सर्रास विनापीयूसी वाहने शहरात धावताना दिसून येत आहेत. या वाहनांमधून हायड्रोकार्बन, कार्बन मोनाक्साईड असे विषारी वायू मोठ्या प्रमाणावर बाहेर सोडले जातात. त्याला आळा घालण्यासाठी सर्व प्रकारच्या वाहनांना पोल्युशन टेस्ट सर्टिफिकेट (पीयूसी) बंधनकारक करण्यात आले आहे. एखाद्या वाहनांमधून पर्यावरणाला हानिकारक असे विषारी वायू बाहेर सोडला जात नाही ना यासाठी पीयूसी प्रमाणपत्र दिले जाते.

प्रत्येक वाहन चालकांकडे शासन मान्यता प्राप्त सेंटरवर तपासणी करून मिळवलेले प्रमाणपत्र व ते वाहन चालवताना सोबत बाळगणे आवश्यक आहे असे असताना देखील आजही शहरात पीयूसी प्रमाणपत्र तसेच वाहनांमधून विषारी वायू बाहेर सोडणारे वाहने आढळली आहेत. नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कडून एप्रिल २०२४ ते डिसेंबर २०२४ या ९ महिन्यांच्या कालावधीत तब्बल ३१७३ वाहनांवर कारवाई करत १०,६६,९०० रुपये दंड वसुली करण्यात आलेली आहे. तरुणाईमध्ये बुलेटची क्रेझ वाढल्याचे चित्र असून, फटफट आवाज करीत एकमेकांच्या वेगाशी स्पर्धा करणारे अनेक बुलेटचालक शहरभर धुमाकूळ घालत असतात. बुलेटचा सायलेन्सर हा परिवहनाच्या नियमानुसार बसविलेला असतो मात्र काही ग्राहक विकत घेतल्या नंतर बाहेरून बुलेटची दुरुस्ती करणाऱ्या फिटरकडून हा बदल करून घेतात. यामध्ये सायलेन्सर बदलला जातो किंवा त्यावर रबर ट्रॅप बसविला जातो त्यामुळे अचानक ‘फट्ट’ असा फटाक्यासारखा मोठा आवाज होतो. वाहन चालविताना वाहनांमधून किमान ५०डेसीबीलपर्यत आवाज नियमात आहे. मात्र शहरातील रस्त्यावर धावणाऱ्या बुलेटचा आवाज हा ८०ते ९० डेसीबल असतो. बुलेटच्या सायलेन्सरमध्ये करण्यात येणारा हा बदल पूर्णतः बेकायदा आहे. त्यापेक्षाही रस्त्यावर वाहतूक सुरू असताना अचानक सायलेन्सरमधून ‘फट्ट’ असा मोठा आवाज होत असल्याने रस्त्यावरील इतर वाहनचालक दचकतात. अशा वेळेस अपघात होण्याची शक्यता असते. एप्रिल २०२४ ते डिसेंबर २०२४ दरम्यानच्या कालावधीत ४९३ वाहने तपासली असून त्यापैकी ११७ वाहने दोषी आढळली आहेत. यांच्यावर कारवाई करत ६०००० रुपये दंड वसूली करण्यात आली आहे.

पियुसी प्रमाणपत्र नसलेल्या वाहनांवर तसेच काही वाहनांकडे पीयूसी प्रमाणपत्र आहे, मात्र त्यांच्या वाहनांमधून अतिरिक्त धूर बाहेर पडत आहे, अशा वाहनांची चाचणी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच शहरातील हॉर्नच्या कर्कश आवाजाने ध्वनी प्रदूषणात भर पाडणाऱ्या बुलेट सायलेन्सरचा धुमाकूळ घालणाऱ्या वाहनांवर देखील कारवाई करण्यात आली आहे.- गजानन गावंडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

Previous Post

शासकीय वसतिगृहांमध्ये ऑनलाइन डिलिव्हरी सेवेबाबत काही नियमावली करण्याची चाचपणी सुरू

Next Post

स्वयंघोषित “भाईगिरी” करणाऱ्यांना पुणे पोलिसांचा सज्जड दम

admin

admin

Next Post

स्वयंघोषित "भाईगिरी" करणाऱ्यांना पुणे पोलिसांचा सज्जड दम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

April 27, 2026
केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

April 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,031)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (910)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,227)
  • मुंबई (2,990)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (378)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

५९ ग्रामीण विद्यार्थ्यांची ‘इस्रो’ सफर; ‘ग्रामीण ते अवकाश’ स्वप्नाला उभारी; एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मिशन भरारी’ला हिरवा झेंडा

April 27, 2026
टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

टोल नाक्यावर आता ‘नो वेटिंग’! AI सिस्टिममुळे गाडी न थांबवता टोल कट होणार

April 27, 2026
महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

महाराष्ट्र दिनाचा जल्लोष आता मैदानात! यंदा गणेशगल्लीत रंगणार भव्य ‘GPL 2026

April 27, 2026
केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

केईएम रुग्णालयाचे नाव बदलण्यास ‘मार्ड’चा कडाडून विरोध; निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी

April 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION