• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

स्वयंघोषित “भाईगिरी” करणाऱ्यांना पुणे पोलिसांचा सज्जड दम

”गुन्हेगारांना पाठीशी घालू नका, त्यांची धिंड काढा.” - अजित पवार यांचे पोलिसांना थेट निर्देश

admin by admin
February 12, 2025
in गुन्हेगारी, महाराष्ट्र
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे पोलिसांनी गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. गुन्हा ज्या ठिकाणी घडला, त्याच ठिकाणी आरोपींची धिंड काढण्याचा नवा पद्धत पुणे पोलिसांनी अवलंबली आहे. मात्र, काही गुन्हेगार अजूनही सुधरत नसल्याने पोलिसांनी त्यांना कडक इशारा दिला आहे. महिलांची छेडछाड कराल किंवा सार्वजनिक ठिकाणी कोयते फिरवाल, तर भर चौकात चोप दिला जाईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे. पुण्यातील स्वयंघोषित “भाईंना” पुणे पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे. बिबवेवाडी परिसरातील एका गंभीर गुन्ह्यातील आरोपींची पोलिसांनी धिंड काढली. गोळीबार करून खूनाचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना तात्काळ अटक करण्यात आली, त्यानंतर त्यांची मिरवणूक काढत पोलिसांनी इतर गुन्हेगारांनाही कडक इशारा दिला. ज्या भागात आरोपींनी दहशत माजवली, त्याच भागात त्यांना फिरवून पोलिसांनी कायद्याचा धाक दाखवला. या गुन्ह्यात वापरण्यात आलेले धारदार हत्यार आणि गावठी कट्टा पोलिसांनी जप्त  करण्यात आले आहेत. धिंड काढताना पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला की, जर कोणी महिलांची छेडछाड केली किंवा उघडपणे कोयते फिरवले, तर त्यांना भर चौकात चोप दिला जाईल. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यावर कठोर कारवाईसाठी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पोलिसांना थेट निर्देश दिले आहेत ”गुन्हेगारांना पाठीशी घालू नका, त्यांची धिंड काढा.” त्यानुसार पुणे पोलिसांनी कारवाईला गती दिली आहे. येरवडा, कोंढवा आणि इतर भागांतही पोलिस अॅक्शन मोडमध्ये दिसत आहेत. कोयते फिरवणे, महिलांची छेडछाड करणे आणि रोड रोमिओगिरी यासारख्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी पोलिसांचा “धिंड पॅटर्न” प्रभावी ठरत आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई झाल्यानंतर जामीन मिळाल्यावर येरवड्यातील गुंड प्रफुल्ल कसबे आणि त्याच्या साथीदारांनी परिसरात फेरी काढून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत कसबे आणि त्याच्या ३५ ते ४० साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी कसबेच्या काही साथीदारांना अटक केली आणि येरवड्यातील लक्ष्मीनगर परिसरात त्यांची धिंड काढत भर चौकात चोप दिला. नागरिकांसमक्ष पोलिसांनी तात्पुरता मंडप उभारून आरोपींना चांगलीच शिक्षा दिली, ज्यामुळे स्थानिक नागरिकांनी या कारवाईचे कौतुक केले. दरम्यान, मुख्य आरोपी प्रफुल्ल कसबे फरार असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके सक्रिय झाली आहेत.

Previous Post

वायू प्रदूषण करणाऱ्या तीन हजार वाहनांवर आरटीओची कारवाई

Next Post

बेकायदेशीरपणे छोट्या सिलिंडरमध्ये गॅस भरणाऱ्या दुकानावर मार्केटयार्ड पोलिसांचा छापा

admin

admin

Next Post

बेकायदेशीरपणे छोट्या सिलिंडरमध्ये गॅस भरणाऱ्या दुकानावर मार्केटयार्ड पोलिसांचा छापा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

June 12, 2026
युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

June 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,051)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (956)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,431)
  • मुंबई (3,116)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (245)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (423)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

June 12, 2026
युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

June 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION