• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

वेदनाशामक औषधांचा नशेसाठी वापर; विक्री करणाऱ्या महिलेला अटक, १६० बाटल्या जप्त

हडपसर पोलिसांचे पथक हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी या भागात राहणारी महिला बेकायदेशीररित्या नशेच्या औषधाची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 30, 2024
in गुन्हेगारी, पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : नशेसाठी वापरली जाणारी औषधे बेकायदेशीररीत्या विक्री करणार्‍या एका महिलेला हडपसर पोलिसांनी अटक केली. महिलेकडून १ लाख रुपये किंमतीच्या मेफेटरमाईन सल्फेट औषधाच्या (टर्मिन) तब्बल १६० बाटल्या जप्त केल्या आहेत. अंबिका उर्फ नेहा आनंदसिंह ठाकूर (वय २६, रा. माळवाडी, हडपसर) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. महिलेवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी स्थानिक पोलीस हद्दीत गस्त घालत आहेत. यादरम्यान, हडपसर पोलिसांचे पथक हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी या भागात राहणारी महिला बेकायदेशीररित्या नशेच्या औषधाची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार सहायक निरीक्षक अर्जुन कुदळे, उपनिरीक्षक महेश कवळे यांच्या पथकाने महिलेला ताब्यात घेतले. तिच्याकडून मेफेटरमाईन सल्फेट औषधाच्या १६० बाटल्या जप्त केल्या. आरोपी अंबिका ऊर्फ नेहा ठाकुर हिच्याकडे कोणताही औषध विक्री परवाना नाही. तसेच, सदरचे औषध विक्री करण्याचे कोणतेही शिक्षण घेतले नसताना, सदर औषधमध्ये केमिकल असून, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वापरल्यास त्यातील विषारी द्रव्यांचे दुष्परिणाम होऊन औषध घेणाऱ्या व्यक्तीच्या आरोग्यास गंभीर इजा होऊ शकते हे माहित असताना सुद्धा अनाधिकाराने बेकायदेशीररित्या विक्रीकरिता मिळून आली. त्यानुसार हडपसर पोलिसांनी महिलेवर गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. ही कारवाई परिमंडळ पाचचे उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अर्जुन कुदळे, उपनिरीक्षक महेश कवळे व गायत्री पवार यांच्या पथकाने केली आहे. संबंधित महिला यापूर्वी नशामुक्ती केंद्रात राहून आलेली आहे. त्यानंतर तिने अशाप्रकारे औषध विक्री सुरू केली. औषधाची बाटली चारशे ते पाचशे रुपयांना विकत असल्याचे तपासात समोर आले आहे. तिने हे औषध कोठून आणले, याबाबत हडपसर पोलीस तपास करत आहेत. यापूर्वी देखील या औषधाच्या अवैध विक्रीचे रॅकेट पोलिसांनी उघड केले आहे. त्यामुळे शहरात असे विक्रेते सक्रिय असल्याचा अंदाज आहे.

Previous Post

मेलबर्न कसोटीत भारताचा १८४ धावांनी पराभव करत ऑस्ट्रेलियाने मिळवला मोठा विजय

Next Post

नवी मुंबई विमानतळावर १७ एप्रिलपासून विमान उड्डाणं होणार सुरू

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

नवी मुंबई विमानतळावर १७ एप्रिलपासून विमान उड्डाणं होणार सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

June 12, 2026
युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

June 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,051)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (956)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,431)
  • मुंबई (3,116)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (245)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (423)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

June 12, 2026
युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

June 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION