• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना होणार फायदा; SSC बोर्ड तयार करणार मोबाईल ॲप

पालक-विद्यार्थ्यांसाठी हे ॲप विनामूल्य असल्याचे राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 20, 2024
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने इयत्ता दहावी व बारावी परीक्षा दहा ते बारा दिवस आधीच घेण्याचे निश्चित केले आहे. मात्र, परीक्षेच्या वेळेत सोशल मीडियावर वेळापत्रक व्हायरल होणे व सूचनांच्या भडीमारामुळे विद्यार्थी-पालकांमध्ये गोंधळ निर्माण होतो. तर अनेक खासगी शिकवणी सेंटरच्या वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांची परीक्षाही हुकल्याचे प्रकार घडलेले आहेत. विद्यार्थ्यांना फटका बसण्याच्या या गोष्टींना आळा घालण्यासाठी मंडळाने मोबाईल ॲप तयार केले असून, ज्याद्वारे या दोन्ही परीक्षा तसेच त्यांच्या निकालाची माहिती विद्यार्थी-पालकांना ॲपवर पाहता येईल. राज्य माध्यमिक व उच्च व्यमिक शिक्षण मंडळाने या ॲपची निर्मिती केली आहे. मागील काही वर्षात परीक्षांसदर्भात सोशल मीडियावर पसरवलेल्या अनावश्यक माहितीमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम तयार होत आहे. अशा पार्श्वभूमीवर विद्यार्थी, पालक, शिक्षकांनी हवी असलेली नेमकी व अचूक माहिती उपलब्ध होणार आहे.

पालक-विद्यार्थ्यांसाठी हे ॲप विनामूल्य असल्याचे राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले. दरवर्षी छत्रपती संभाजीनगरमधून दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी पावणेदोन लाख विद्यार्थी बसतात. परीक्षेत कॉपी करणाऱ्या विद्याथ्यवर कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, परीक्षांची गुणवत्ता राखण्यासाठी आणि पेपरफुटीसारख्या घटनांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अनेकदा संभ्रम निर्माण करणारी माहिती समाज माध्यमात येते. परीक्षेची तयारी केलेले विद्यार्थी गोंधळू नये म्हणून ही सुविधा देण्यात आल्याचे मंडळाचे विभागीय अध्यक्ष अनिल साबळे यांनी सांगितले.

Previous Post

भाजप कार्यकर्त्यांविरोधात काँग्रेसच्या मुख्य कार्यालयावरील हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Next Post

पालिका अधिकाऱ्याने दोन कोटींची लाच मागितल्याप्रकरणी एसीबीच्या पथकाने केली अटक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

पालिका अधिकाऱ्याने दोन कोटींची लाच मागितल्याप्रकरणी एसीबीच्या पथकाने केली अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION