• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

भाजप कार्यकर्त्यांविरोधात काँग्रेसच्या मुख्य कार्यालयावरील हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल

काँग्रेस भवनचे कार्यकारी अध्यक्ष मंदार पवार यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी १४ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 20, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : भाजपच्या युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईतील काँग्रेसच्या मुख्य कार्यालयावर हल्ला करत तोडफोड केल्याची घटना घडली. याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी भाजपच्या ३० ते ४० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच, १४ जणांना ताब्यात घेण्यात आले असून अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसने अपमान केल्याचा दावा करत भाजप कार्यकर्त्यांनी मुंबईतील काँग्रेसच्या मुख्यालयावर हल्ला केला. भाजपच्या युवा मोर्चाचे कार्यकर्ते प्रेस क्लब येथील काँग्रेसच्या कार्यालयात पोहोचले. तेथे त्यांनी सुरुवातीला राहुल गांधी यांच्या प्रतिमेवर शाईफेक केली. त्यानंतर तेथील खुर्च्या फेकून देण्यात आल्या. भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयात दगडही फेकून मारले. याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), १८९(१)(क),१८९(२), १८९(३), १९०, १९१(२), १९२, ३२४, ३३३ तसेच मुंबई पोलीस कायदा कलम १३५ अंतर्गत तेजिंदर तिवाना व ३० ते ४० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

काँग्रेस भवनचे कार्यकारी अध्यक्ष मंदार पवार यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी १४ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याबाहेरही घोषणाबाजी केली. या हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांचा मोठा फौजफाटा काँग्रेस कार्यालयाबाहेर तैनात करण्यात आला. यावेळी पोलिसांकडून भाजपच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्जही करण्यात आला.

 

Previous Post

पिंपरी-चिंचवडमध्ये अनधिकृत बांधकामे, पत्राशेडवर महानगरपालिका प्रशासनाकडून धडक कारवाई

Next Post

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना होणार फायदा; SSC बोर्ड तयार करणार मोबाईल ॲप

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना होणार फायदा; SSC बोर्ड तयार करणार मोबाईल ॲप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION