• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

तरुणाची २३ लाखांची पोलीस कारवाईची भीती दाखवून फसवणूक

तुमच्याविरुद्ध दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बँक खात्याचा काळा पैसा व्यवहारात वापर झाला असून, या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी तातडीने पैसे जमा करावे लागतील, अशी भीती चोरट्यांनी तरुणाला दाखविली.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 16, 2024
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : काळ्या पैसा व्यवहारात दिल्ली पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार असल्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी तरुणाची २३ लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध चंदननगर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एका तरुणाने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सायबर चोरट्यांनी तक्रारदार तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर २१ सप्टेंबर रोजी संपर्क साधला हाेता. तुमच्याविरुद्ध दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बँक खात्याचा काळा पैसा व्यवहारात वापर झाला असून, या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी तातडीने पैसे जमा करावे लागतील, अशी भीती चोरट्यांनी तरुणाला दाखविली. त्यानंतर तरुणाला बँक खात्यात तातडीने पैसे जमा करण्यास सांगितले. त्यानंतर तरुणाने चोरट्यांनी दिलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यात वेळोवेळी पैसे जमा केले. २३ लाख ५५ हजार रुपये जमा केल्यानंतर तरुणाच्या मोबाइलवर चोरट्यांनी पुन्हा संपर्क साधला. त्याला आणखी रक्कम जमा करण्यास सांगितले. फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल माने तपास करत आहेत.

Previous Post

अमित शाहांनी एकनाथ शिंदेंना जागा दाखवली; ‘त्यावेळी आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रीपद दिले, आता…’

Next Post

निवडणूक आयोगाचा कारवाईचा बडगा; आचारसंहिता जाहीर झाल्यानंतरही शासनाकडून अनेक निर्णय जाहीर

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

निवडणूक आयोगाचा कारवाईचा बडगा; आचारसंहिता जाहीर झाल्यानंतरही शासनाकडून अनेक निर्णय जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION