• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

४७ मद्यपी वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांची कारवाई; ४ लाख ५९ हजाराचा दंड वसूल

ठाण्यात गटारीच्या पार्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी हॉटेल्स, ढाब्यांवर तळीरामांची झुंबड उडाली होती. त्यामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी दारू पिऊन वाहने चालवताना अपघात घडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवला होता.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 5, 2024
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : श्रावण सुरू होण्याआधी गटारीच्या निमित्ताने ‘ओल्या पार्टी’त शेवटच्या ‘एकच प्याला’ म्हणत नशेत तर्र होऊन वाहन चालवणाऱ्या तळीरामांची झिंग ठाणे वाहतूक शाखेने कारवाई करून उतरवली. गटारी शनिवारपासून सुरू झाल्यानंतर रविवार सुट्टीचा दिवस असल्याने ठाण्यात ४७ मद्यपी आणि वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या एकूण ४४३ वाहनचालकांवर ठाणे वाहतूक शाखेने कारवाई केली. यात एकूण चार लाख ५९ हजाराचा दंडही वसूल करण्यात आला.

ठाण्यात गटारीच्या पार्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी हॉटेल्स, ढाब्यांवर तळीरामांची झुंबड उडाली होती. त्यामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी दारू पिऊन वाहने चालवताना अपघात घडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवला होता. वाहतूक पोलिसांनी जागोजागी नाकाबंदी करून वाहतूक नियम धाब्यावर बसवणाऱ्या व मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली. यात गुन्हे विभाग, स्थानिक पोलिस, गस्ती पथक आणि वाहतूक पोलिसांच्या पथकाने एकूण एक हजार १०९ वाहने तपासली. त्यापैकी वाहतूक नियम न पाळणाऱ्या ४४३ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. यावेळी मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या ४७ वाहनचालकांवरही कारवाई करण्यात आली. तर विना हेल्मेट फिरणाऱ्या ११० दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात केल्याची माहिती ठाणे वाहतूक शाखेचे उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली.

Previous Post

पैसे कमवण्याचा मोह चांगलाच महागात; विक्रोळीतील जिम ट्रेनरची लाखोंची फसवणूक

Next Post

नवी मुंबई पोलिसांनी ९ लाखांचा गांजा जप्त करत दोन आरोपींना केली अटक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

नवी मुंबई पोलिसांनी ९ लाखांचा गांजा जप्त करत दोन आरोपींना केली अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION