• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

IPhone असेल तरच अपंग मेट्रो प्रवाशांना २५ टक्के सवलत?

admin by admin
November 24, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
IPhone असेल तरच अपंग मेट्रो प्रवाशांना २५ टक्के सवलत?
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : कफ परेड – वांद्रे – सीप्झ – आरे भुयारी मेट्रो ३’ मार्गिकेवरून प्रवास करणाऱ्या अपंग प्रवाशांना तिकिट दरात सवलत देण्याचा निर्णय मुंबई मेट्रो रेल कॉपरेशनने (एमएमआरसी) घेतला होता. त्यानुसार रविवारपासून अपंगांना तिकिट दरात २५ टक्के सवलत देण्याचा निर्णय लागू करण्यात आला. अपंगांना ‘मेट्रोकनेक्ट -३’ (MetroConnect-3) या ॲपचा वापर करत या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

अपंगांना एसटी आणि बेस्ट बसमध्ये तिकिट सवलत आहे. तर लोकल आणि लांब पल्ल्याच्या रेल्वेत ८० टक्के अपंगत्व असलेल्या व्यक्तीला तिकिट दरात ७५ टक्के, तर त्यांच्या मदतनीसाला तिकिट दरात ५० टक्के सवलत देण्यात येते. ‘घाटकोपर – अंधेरी – वर्सोवा मेट्रो १’ मार्गिकेसह ‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ मार्गिकांवरही अपंगांना तिकिट दरात सवलत देण्यात येते. मात्र ‘मेट्रो ३’ मार्गिकेवर अद्याप अशी सवलत लागू केलेली नाही. त्यामुळे अपंगांच्या संघटनांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ‘मेट्रो ३’ मार्गिकेवरून प्रवास करणाऱ्या अपंगांना तिकिट दरात सवलत देण्याची मागणी केली. ही मागणी विचारात घेऊन येत्या १० दिवसांमध्ये दिव्यांगांना तिकीट दरात २५ टक्के सवलत देण्याचे एमएमआरसीने २८ ऑक्टोबर रोजी ‘एक्स’च्या माध्यमातून जाहीर केले.

दहा दिवस लोटले तरी ही सुविधा लागू न झाल्याने अपंगांमध्ये नाराजी होती. ही सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करण्याची मागणी होत होती. अखेर ही मागणी मान्य करत २३ नोव्हेंबरपासून ही सुविधा उपलब्ध करून देण्याचे एमएमआरसीने जाहीर केले. त्यानुसार रविवारपासून एमएमआरसीने ही सुविधा लागू केली आहे. मेट्रोकनेक्ट-३ (MetroConnect-3) ॲपवर अपंग प्रवाशांना २५ टक्के सवलतीचा प्रवास पास सक्रिय करण्यात आल्याची एमएमआरसीने दिली. सध्या ही सुविधा केवळ ॲपल वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी गुगलकडून मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे. ही मंजुरी मिळताच २५ टक्के सवलत सुविधा लवकरच सर्व अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठीही उपलब्ध होईल, असेही एमएमआरसीकडून सांगण्यात आले.

Previous Post

मुरगुड पोलीसांची मोठी कारवाई; TET परीक्षेचा पेपर फोडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश!

Next Post

“सामान्य तिकीटात मुंबईकरांना देणार वातानूकुलित ट्रेनचा प्रवास” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

admin

admin

Next Post
“सामान्य तिकीटात मुंबईकरांना देणार वातानूकुलित ट्रेनचा प्रवास” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

“सामान्य तिकीटात मुंबईकरांना देणार वातानूकुलित ट्रेनचा प्रवास” - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

May 30, 2026
परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

May 30, 2026
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

May 30, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,043)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (447)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (65)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (939)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,353)
  • मुंबई (3,067)
  • रत्नागिरी (41)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (406)
  • वसई-विरार (18)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (192)

Follow Us

Recent News

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

May 30, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

May 30, 2026
परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

May 30, 2026
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

May 30, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION