• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

राज्यातील ‘या’ शाळांना दसऱ्याचनिमित्त १७ दिवस सुट्ट्या – राज्य सरकारची घोषणा

admin by admin
September 15, 2025
in महाराष्ट्र, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : दसऱ्याला अजून अडीच आठवड्यांचा वेळ आहे. असं असतानाच दसऱ्याच्या सुट्ट्यांची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या सुट्ट्या १७ दिवस असणार आहेत. राज्य सरकारनेच या सुट्ट्यांची घोषणा केली असून सदर सुट्ट्या राज्यातील सरकारी आणि केंद्रीय बोर्डाच्या शाळांसाठी लागू असतील असं सांगण्यात आलं आहे. मात्र या सुट्ट्यात महाराष्ट्र सरकारने दिलेल्या नसून महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यात या सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. २० सप्टेंबरपासून देण्यात आलेली सुट्टी ६ ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. ७ ऑक्टोबरला शाळा सुरु होतील असं कर्नाटक सरकारने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. राज्यातील केवळ दक्षिण कन्नड प्रांतातील शाळा या दिलेल्या तारखेच्या आधीच सुरु होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कदाचित ३ ऑक्टोबरपासून दक्षिण कन्नड प्रांतातील शाळा सुरु होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. मात्र शाळा सुरु होण्याचा दिवस हा प्रत्येक शाळेप्रमाणे वेगळा असू शकतो. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी या सुट्ट्यांबद्दल शाळा प्रशासनाशी संपर्क साधण्याचा सल्ला शिक्षण विभागाकडून देण्यात आला आहे.

काही शाळा ऑक्टोबरमध्ये दिवाळीच्या सुट्ट्यांसह किंवा डिसेंबरमध्ये ख्रिसमसच्या सुट्ट्या देण्याच्या उद्देशाने आता दसऱ्याच्या कमी सुट्ट्या देणारा असल्याचे समजते. काही शाळा पुढील वर्षी बोर्ड परीक्षांसाठी एसएसएलसी विद्यार्थ्यांना विशेष शिकवणी देण्यासाठी अतिरिक्त वर्ग घेऊ शकतात. दरम्यान, तेलंगणामध्ये, दसऱ्याच्या सुट्ट्या २१ सप्टेंबरपासून सुरू होतील आणि ३ ऑक्टोबरपर्यंत असतील असं जाहीर करण्यात आलं आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी एकूण १३ दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांसाठी सुट्टीचे वेळापत्रक वेगवेगळं आहे. आंध्र प्रदेशात २४ सप्टेंबरपासून ते २ ऑक्टोबरपर्यंत शाळांना सुट्ट्या असतील. ३ ऑक्टोबर रोजी आंध्र प्रदेशमधील वर्ग पुन्हा सुरू होतील. कनिष्ठ महाविद्यालयांच्या सुट्ट्यांबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही. मात्र शाळांप्रमाणेच कनिष्ठ महाविद्यालयांनाही सुट्टी मिळण्याची शक्यता आहे. या वर्षी दसरा २ ऑक्टोबर रोजी येत आहे. साधारणपणे, या राज्यातील शाळांना अष्टमी ते विजयादशमी पर्यंत सुट्ट्या असतात. तथापि, अचूक तारखा मिळविण्यासाठी, कोणताही गोंधळ टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी शाळेच्या डायऱ्यांमध्ये सविस्तर तपशील उपलब्ध असतो. दसरा हा केवळ एक सण नसून कुटुंबासोबत आनंदाचा काळ घालवण्याची संधी असते अशी दक्षिणेतील राज्यांमध्ये मान्यता आहे.

Previous Post

दिवाळीत मिठाई व अन्नपदार्थांमध्ये भेसळ आढळल्यास कठोर कारवाई करणार- अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

Next Post

नाना पाटेकर यांनी केली नाटक-सिनेमातून निवृत्तीची घोषणा

admin

admin

Next Post

नाना पाटेकर यांनी केली नाटक-सिनेमातून निवृत्तीची घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (12)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (47)
  • पालघर (73)
  • पुणे (1,044)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,970)
  • मुंबई (3,449)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION