• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र नवी मुंबई

१ कोटी रुपयांची शेअर मार्केटमध्ये नफ्याचे आमिष दाखवत फसवणूक

याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
November 23, 2023
in नवी मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी मुंबई: सट्टा बाजार अर्थात शेअर मार्केट हे गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे. मात्र त्याचा अभ्यास आवश्यक असल्याचे नियमित गुंतवणूक सांगतात. मात्र असाच अभ्यास करून आम्ही टिप्स देतो, शिवाय शेअर मार्केट मध्ये कशी गुंतवणूक करायचे हे शिकवतो सांगत एका व्यक्तीची तब्बल १ कोटी २३ लाख ६४ हजार ५४ रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.  संदीप खुराणा असे यातील फिर्यादीचे नाव असून ते एका इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीत भागीदार आहेत. त्यांना ६ ऑगस्टला फोन आला आयसीआयसीआय बँकेतून  मुमताज मिमो बोलते असे समोरील व्यक्तीने सांगितले व शेअर मार्केट मध्ये योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी टिप्स देणे, मार्गदर्शन करणे आदी माहिती हे काम करत असल्याचे सांगितले. संदीप यांनी यापूर्वी शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक केलेली असल्याने त्यांनाही ही संधी वाटली व त्यांनी होकार दिला.

काही वेळातच त्यांना  स्टॉक मार्केट इन्व्हेस्टर अलायन्स VIP ७ या व्हॉट्सअ‍ॅप समूहात घेण्यात आले ज्याचे  ऍडमिन एलिझा नावाचे व्यक्ती होते. इथून पुढे थोडी थोडी गुंतवणूक कशी करावी याचे ऑनलाईन शिकवणी वर्ग सुरु झाले. त्यानंतर लिंक पाठवणे , पैसे भरण्यास सांगणे सुरु झाले. यात संदीप यांच्या समवेत एकूण चार व्यक्तींशी ऑनलाईन आणि मोबाईलवर संपर्क आला. ६ ऑगस्ट ते १३ नोव्हेंबर दरम्यान संदीप यांच्या कडून एकूण चाळीस वेळा एक लाख ते १४ लाख अशा रकमा घेतल्या. असे एकूण १ कोटी २३ लाख ६४ हजार ५४ रुपये भरले. मात्र दर वेळी विविध कर भरा, मोठी रक्कम असल्याने थोडे थांबा, अशी चालढकल अनेक दिवस केली गेली. आपली फसवणूक होत असल्याच्या संशयाने संदीप यांनी गुंतवणूक केली ती रक्कम परत करा असा तगादा सुरु केला. त्यामुळे समोरील व्यक्तीने संपर्कच तोंडाला. शेवटी संदीप यांनी दिलेल्या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी त्या चार अनोळखी लोकांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे.

Previous Post

दुकानावर मराठी पाट्या नसल्यास दंड भरावा लागणार, नोटीस नाही तर आता थेट कारवाई

Next Post

आर्थिक गुन्हे शाखेकडून अमोल किर्तीकर व सूरज चव्हाण यांना समन्स

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

आर्थिक गुन्हे शाखेकडून अमोल किर्तीकर व सूरज चव्हाण यांना समन्स

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

June 12, 2026
युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

June 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,051)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (956)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,431)
  • मुंबई (3,116)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (245)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (423)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

प्रत्येक घरात स्प्रिंकलर आणि स्मोक डिटेक्टर लावण्याची अग्निशमन दलाची शिफारस

June 12, 2026
गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

गिरगाव चौपाटीवर बोटी हटवण्याच्या कारवाईला ब्रेक! कोळी बांधवांच्या मदतीला धावले मंगल प्रभात लोढा

June 12, 2026
मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

मलबार हिलच्या निसर्ग उन्नत मार्गावर झाड कोसळले; पर्यटकांसाठी मार्ग तात्पुरता बंद!

June 12, 2026
युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

युद्ध की शांतता? इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची सर्वात मोठी घोषणा

June 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION