• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

११ कर्मचाऱ्यांना अटक, डॉक्टरही सामील?, टाटा हॉस्पिटल कर्मचाऱ्यांवरच कॅन्सरग्रस्तांच्या लुटीचा आरोप

तीन वर्षांपासून टाटा रुग्णालयात कॅन्सर रुग्णांची लूट होत असल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणात डॉक्टरांच्याही सहभागाची शक्यता वर्तविली जात आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 20, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : टाटा कॅन्सर रुग्णालयात देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या गरीब रुग्णांना वैद्यकीय चाचण्यांसाठी खासगी लॅबमध्ये पाठवून त्यांची आर्थिक पिळवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी २३ आरोपींपैकी ११ जणांना अटक केली असून यामध्ये टाटा रुग्णालयाचे दहा कर्मचारी आहेत. खासगी लॅबसोबत हातमिळवणी करून तीन ते चार वर्षांपासून हे कर्मचारी गरीब रुग्णांची लूट करीत असल्याचे समोर आले आहे. इतर फरारी आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची पथके तयार करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे या रॅकेटमध्ये डॉक्टरांचाही समावेश असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परळ येथील टाटा कॅन्सर रुग्णालयात नाममात्र दरामध्ये टू डी इको, एक्स रे, सिटी स्कॅन, एमआरआय, पेट स्कॅन या चाचण्या उपलब्ध असताना रुग्णांना खासगी लॅबमध्ये पाठवून त्यांची फसवणूक केली जात असल्याचा प्रकार टाटा रुग्णालय प्रशासनाच्या निदर्शनास आला. सुरक्षा अधिकाऱ्यांमार्फत रुग्णालय प्रशासनाने पाळत ठेवून लॅबसोबत कर्मचाऱ्यांचे साटेलोटे उघडकीस आणले. हे रुग्णालय केंद्र शासनाच्या अखत्यारीत येत असून प्रशासनाने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी इन्फिनिटी लॅबचे व्यवस्थापक आणि मालक यांच्यासह टाटा रुग्णालयाच्या २१ कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. यानंतर लगेचच ११ जणांची धरपकड करण्यात आली असून हे सर्व सध्या पोलिस कोठडीत आहेत. त्यांच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येत आहे. तीन ते चार वर्षांपासून हा प्रकार सुरू असून डॉक्टरही संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. रुग्णालयात व्यवस्था उपलब्ध असताना खासगी लॅबमधून आणलेल्या वैद्यकीय चाचणी अहवालाबाबत डॉक्टरांनी कशी विचारणा केली नाही? असा प्रश्न पोलिसांना पडला असून काही डॉक्टरांची चौकशी होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे टाटा रुग्णालयाच्या आजूबाजूला असलेल्या लॅब चालकांचीही चौकशी केली जाणार आहे. इन्फिनिटी लॅबमध्ये टाटामधून तपासणी करण्यासाठी आलेल्या रुग्णांच्या नोंदी घेण्यात येत असून त्यांच्याशी संपर्क करण्याचाही प्रयत्न असून यातून काही नवीन माहिती पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

लॅबमध्ये वैद्यकीय चाचणीसाठी एखाद्या रुग्णाला पाठविल्यास त्याचे बिल पाच हजार रुपयांपर्यंत झाल्यास कर्मचाऱ्यांना १० टक्के कमिशन दिले जात होते. पाच हजारपेक्षा अधिक बिल झाल्यास २० टक्के कमिशन देण्याचे ठरले होते. त्यानंतरच्या पाच हजार रुपयांच्या टप्प्यानुसार रुग्णांना पाठविण्यापूर्वी फोनवरून कमिशनबाबत ठरविले जात असल्याचे पोलिसांच्या चौकशीतून स्पष्ट झाले आहे. डॉक्टरने टाटा रुग्णालयाच्या केस पेपरवर वैद्यकीय चाचण्यांबाबत लिहून दिल्यानंतर कर्मचारी हा केसपेपर आपल्या ताब्यात घ्यायचे. एका साध्या कागदावर या चाचण्या लिहून त्या रुग्णाला इन्फिनिटी लॅबमध्ये पाठविण्यात यायचे. रुग्ण पाठवताना त्याला आपण पाठविले आहे हे कळावे यासाठी कर्मचारी लॅबमधील कर्मचाऱ्यांना फोन करून सांगत. त्यानुसार संबंधित रुग्णाच्या नावाची नोंद पाठविणाऱ्या कर्मचाऱ्याच्या नावावर केली जायची.

Previous Post

इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत जाहीर – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

Next Post

‘एक देश, एक करप्रणाली’ सूत्रानुसार जीएसटी कायद्यात दुरुस्ती – उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

'एक देश, एक करप्रणाली' सूत्रानुसार जीएसटी कायद्यात दुरुस्ती - उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

July 27, 2026
वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

July 27, 2026
७.४७ लाख वारकऱ्यांची माऊलीप्रमाणे काळजी; मोफत आरोग्य सेवेला भाविकांचा उदंड प्रतिसाद

७.४७ लाख वारकऱ्यांची माऊलीप्रमाणे काळजी; मोफत आरोग्य सेवेला भाविकांचा उदंड प्रतिसाद

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (67)
  • पालघर (45)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,728)
  • मुंबई (3,301)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (46)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (205)

Follow Us

Recent News

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

July 27, 2026
वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

July 27, 2026
७.४७ लाख वारकऱ्यांची माऊलीप्रमाणे काळजी; मोफत आरोग्य सेवेला भाविकांचा उदंड प्रतिसाद

७.४७ लाख वारकऱ्यांची माऊलीप्रमाणे काळजी; मोफत आरोग्य सेवेला भाविकांचा उदंड प्रतिसाद

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION