• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home कृषी

रायगडमधील शेतकऱ्यांना जिल्हा परिषदेचा आधार; १२ हजार लाभार्थ्यांना भाजीपाला मिनी किटचे वाटप

admin by admin
November 23, 2026
in कृषी, महाराष्ट्र, रायगड
0
रायगडमधील शेतकऱ्यांना जिल्हा परिषदेचा आधार; १२ हजार लाभार्थ्यांना भाजीपाला मिनी किटचे वाटप
Share on FacebookShare on WAShare on Twitter

रायगड : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि आगामी रब्बी हंगामात शेतीला चालना देण्यासाठी रायगड जिल्हा परिषद कृषी विभागाने विशेष उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सुमारे १२ हजार शेतकऱ्यांना भाजीपाला मिनी किटचे वाटप करण्यात येणार असून, विविध शासकीय कृषी योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे कृषी सभापती वैकुंठ पाटील यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप हंगामात भाताचे अपेक्षित उत्पादन झाले नाही. अनेक ठिकाणी पाण्याअभावी पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. ही परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा परिषद सेस फंडातून जिल्हाभरात भाजीपाला मिनी किटचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. या माध्यमातून रब्बी हंगामात भाजीपाला लागवडीला प्रोत्साहन मिळेल, घरगुती भाजीपाला उत्पादन वाढेल आणि शेतकऱ्यांना पूरक उत्पन्नाचे साधन उपलब्ध होईल, असा प्रशासनाचा विश्वास आहे. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ साहित्य वाटपावर न थांबता कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेट देऊन पिकांची पाहणी करणार आहेत.

या पाहणीदरम्यान पाण्याची उपलब्धता, जमिनीची सुपीकता, योग्य पीक निवड आणि शेती व्यवस्थापनाबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यामुळे शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यास मदत होईल. याचबरोबर महिला किसान शेतकरी प्रमाणपत्र उपक्रमांतर्गत पात्र महिला शेतकऱ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार असून, त्याद्वारे महिलांना विविध शासकीय कृषी योजनांचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध होईल. विशेष मार्गदर्शन शिबिरांमध्ये दुष्काळ व्यवस्थापन, जलसंधारण, पाणी बचत, पीक निवड, पीक व्यवस्थापन आणि माती परीक्षण यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. तसेच अनुसूचित जातींसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, अनुसूचित जमातींसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि राज्य शासनाच्या विविध कृषी योजनांची माहितीही शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. योजनांची पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया तसेच महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करण्याबाबतही सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे. तालुकानिहाय भेटींचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून, मदतीसोबत प्रभावी मार्गदर्शनही दिले जाईल, अशी माहिती कृषी सभापती वैकुंठ पाटील यांनी दिली.

Previous Post

पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; पोलिसांनी अवघ्या २४ तासांत नऊ जणांना ठोकल्या बेड्या

Next Post

नाश्त्याच्या दुकानात प्रतिबंधित गुटखा; मिरा रोडमध्ये मनसेचा दणका!

admin

admin

Next Post
नाश्त्याच्या दुकानात प्रतिबंधित गुटखा; मिरा रोडमध्ये मनसेचा दणका!

नाश्त्याच्या दुकानात प्रतिबंधित गुटखा; मिरा रोडमध्ये मनसेचा दणका!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (37)
  • कोकण (69)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,159)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (509)
  • नवी मुंबई (221)
  • नागपूर (119)
  • नाशिक (90)
  • पालघर (79)
  • पालघर (52)
  • पुणे (1,097)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,356)
  • मुंबई (3,677)
  • रत्नागिरी (67)
  • राजकीय (293)
  • रायगड (69)
  • राष्ट्रीय (605)
  • वसई-विरार (74)
  • विशेष लेख (628)
  • सांगली (5)
  • सातारा (19)
  • सिंधुदुर्ग (12)
  • सोलापूर (21)
  • स्पोर्ट्स (226)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

imunify-bot-check
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION