• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

मुलीला पळून नेऊन एक्सप्रेसमध्ये लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरूणाला अटक

admin by admin
July 12, 2025
in गुन्हेगारी, ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : डोंबिवली परिसरात कुटुंबीयांसमवेत राहत असलेल्या एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला पळून नेऊन तिच्यावर एक्सप्रेसमधून प्रवास करताना कसारा ते अकोला प्रवासा दरम्यान लैंगिक अत्याचार करणाऱ्या अकोला जिल्ह्यातील शेकापूर गावातील तरूणाला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे यांनी दिली. गजानन सदाशिव चव्हाण (२०) असे अटक करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे. तो मूळचा अकोला जिल्ह्यातील शेकापूर गावचा रहिवासी आहे. मागील दहा दिवसापूर्वी डोंबिवली परिसरात कुटुंबीयांसमवेत राहत असलेल्या एका १६ वर्षाच्या मुलीला गजानन चव्हाण याने फूस लावून आपल्या गावी पळवून नेले. या अपहरण प्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या मुलीला गजानन कल्याण रेल्वे स्थानकातून एक्सप्रेसमधून अकोला जिल्ह्यातील आपल्या गावी नेत होता. एक्सप्रेसमधून प्रवास करत असताना गजानन याने अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. अकोला येथे गेल्यानंतर तरूणाच्या पालकांना काय घडले हे माहिती नव्हते. ही मुलगी कोण याचे उत्तर तो देऊ न शकल्याने कुटुंबीयांनी त्याला घरातून हाकलून दिले.

तो पीडित मुलीला घेऊन अकोला रेल्वे स्थानकात आला. त्याने मुलीला अकोला रेल्वे स्थानकात परतीच्या प्रवासासाठी सोडून दिले. स्वत: घरी निघून गेला. पीडित अल्पवयी मुलगी अकोला रेल्वे स्थानकात एकटीच असल्याचे अकोला रेल्वे पोलिसांच्या निदर्शनास आल्यावर पोलिसांनी तिची चौकशी केली. त्यानंतर तिच्याबाबतीत घडलेला तिन पोलिसांसमोर कथन केला. याप्रकरणाची अकोला रेल्वे पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली. ही मुलगी कल्याण परिसरातील असल्याने याप्रकरणाची माहिती कल्याण लोहमार्ग पोलिसांना दिली. हा गुन्हा कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याकडे वर्ग केला. अकोला पोलिसांच्या सहकार्याने पीडित मुलगी सुखरूप डोंंबिवलीतील घरी परतली. कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे यांनी याप्रकरणातील तरूणाचा शोध घेण्यासाठी तपास पथक तयार केले. लोहमार्ग पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे मुलीचे अपहरण करणारा इसम हा अकोला जिल्ह्यातील शेकापूर येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न केले. त्यानंतर त्याच्या गाव हद्दीत पाळत ठेऊन त्याला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या साहाय्याने अटक केली. या तरूणावर कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अपहरण, जबरदस्तीने लैंगिक अत्याचार, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा या कायद्याने गुन्हे दाखल केले आहेत.

Previous Post

महापालिकेच्या कार्यालयांमध्ये ‘प्लास्टिक बंदी’, कागदी कपही बंद; आयुक्तांचे कडक आदेश

Next Post

‘भारत बंद’ नंतर आता ‘महाराष्ट्र बंद’ची हाक, राज्याच्या महसुलावर मोठा परिणाम

admin

admin

Next Post

‘भारत बंद’ नंतर आता 'महाराष्ट्र बंद'ची हाक, राज्याच्या महसुलावर मोठा परिणाम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (12)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (47)
  • पालघर (73)
  • पुणे (1,044)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,970)
  • मुंबई (3,449)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION