• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

रजोनिवृत्ती क्लिनिकद्वारे महिलांना अखंडित आरोग्य सेवा द्यावी – आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे

admin by admin
February 19, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
रजोनिवृत्ती क्लिनिकद्वारे महिलांना अखंडित आरोग्य सेवा द्यावी – आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : देशातील पहिले रजोनिवृत्ती (मेनोपॉज) क्लिनिक महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात सुरू असून या क्लिनिकद्वारे राज्यातील महिलांना अखंडित सेवा द्यावी, या अनुषंगाने महिलांची आरोग्य तपासणी करण्याचे निर्देशही आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांनी दिले. मुंबई येथे राज्यमंत्री बोर्डीकर-साकोरे यांच्या अध्यक्षतेखाली रजोनिवृत्ती (मेनोपॉज) क्लिनिकबाबत आढावा बैठक झाली. बैठकीस आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देत आरोग्य विभागाने राज्यात रजोनिवृत्ती क्लिनिक उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. १४ जानेवारी २०२६ रोजी सुरू झालेल्या या उपक्रमास अल्पावधीतच राज्यभरातून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे राज्यमंत्री बोर्डीकर-साकोरे यांनी यावेळी सांगितले. या उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व जिल्हा रूग्णालये, उपजिल्हा रूग्णालये, महानगरपालिका रूग्णालये तसेच निवडक ग्रामीण रूग्णालयांमध्ये रजोनिवृत्ती क्लिनिक सुरू करण्यात आले असून दर बुधवारी रजोनिवृत्ती बाह्य रूग्ण सेवा सुरू करण्यात आली आहे. १४ जानेवारी २०२६ पासून १८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत राज्यात ५८० ठिकाणी रजोनिवृत्ती क्लिनिक कार्यरत असून, सुमारे 31,288 महिलांनी या सेवांचा लाभ घेतला आहे. यापैकी ३०,०३४ महिलांना उपचार देण्यात आले असून, ८२ प्रकरणे पुढील तपासणीसाठी शिफारस समितीकडे पाठविण्यात आली आहेत. या क्लिनिकच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वतंत्र मनुष्यबळ, औषध पुरवठा, क्लिनिकसाठी स्वतंत्र कक्ष, तसेच गोपनीयता आणि सुविधा उपलब्धतेचे मूल्यांकन करण्याचे निर्देश राज्यमंत्री बोर्डीकर-साकोरे यांनी दिले. तसेच तज्ज्ञ डॉक्टर, ‘एनएचएम’ अंतर्गत इम्पॅनल डॉक्टर आणि सेवाभावी तज्ज्ञांची मदत घेऊन क्लिनिकची संख्या वाढवण्यावर भर देण्याचेही निर्देश दिले. नोंदी स्वतंत्रपणे ठेवण्यासाठी लाईन लिस्ट व रेकॉर्ड व्यवस्थापनाची व्यवस्था करून, भविष्यात आवश्यक मदत व उपचार सुलभ व्हावा, हा त्यामागील उद्देश असल्याचे असल्याचे सांगून या क्लिनिकसंदर्भात व्यापक जनजागृती व प्रसिद्धीसाठी स्थानिक स्तरावर प्रचार करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

Previous Post

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत मुंबई क्लायमेट वीकमध्ये पर्यावरण विभागाचे दोन महत्त्वाचे सामंजस्य करार

Next Post

लंडनमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाला विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली भेट

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मुंबई महापालिकेच्या कागदी कारभाराला पूर्णविराम; सर्व २३७ नगरसेवकांना मिळणार अत्याधुनिक टॅब!

मुंबई महापालिकेच्या कागदी कारभाराला पूर्णविराम; सर्व २३७ नगरसेवकांना मिळणार अत्याधुनिक टॅब!

August 6, 2026
नागरिकांशी थेट संवादासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे अधिकृत ‘Public App’ खाते सुरू!

नागरिकांशी थेट संवादासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे अधिकृत ‘Public App’ खाते सुरू!

August 6, 2026
“निवडणूक नाही, ‘दबाव गट’ म्हणून काम करणार” – CJP चे संस्थापक अभिजित दीपके

“निवडणूक नाही, ‘दबाव गट’ म्हणून काम करणार” – CJP चे संस्थापक अभिजित दीपके

August 6, 2026
पुणेकरांची ‘MH-12’ हीच ओळख राहणार कायम; ‘ZZ’ सिरीज संपताच नंबरप्लेटवर दिसणार ‘1A’ मालिका

पुणेकरांची ‘MH-12’ हीच ओळख राहणार कायम; ‘ZZ’ सिरीज संपताच नंबरप्लेटवर दिसणार ‘1A’ मालिका

August 6, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (29)
  • कोल्हापूर जिल्हा (8)
  • गुन्हेगारी (1,098)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (478)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (101)
  • नाशिक (76)
  • पालघर (71)
  • पालघर (47)
  • पुणे (1,023)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,789)
  • मुंबई (3,344)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (493)
  • वसई-विरार (52)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

मुंबई महापालिकेच्या कागदी कारभाराला पूर्णविराम; सर्व २३७ नगरसेवकांना मिळणार अत्याधुनिक टॅब!

मुंबई महापालिकेच्या कागदी कारभाराला पूर्णविराम; सर्व २३७ नगरसेवकांना मिळणार अत्याधुनिक टॅब!

August 6, 2026
नागरिकांशी थेट संवादासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे अधिकृत ‘Public App’ खाते सुरू!

नागरिकांशी थेट संवादासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे अधिकृत ‘Public App’ खाते सुरू!

August 6, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
मुंबई महापालिकेच्या कागदी कारभाराला पूर्णविराम; सर्व २३७ नगरसेवकांना मिळणार अत्याधुनिक टॅब!

मुंबई महापालिकेच्या कागदी कारभाराला पूर्णविराम; सर्व २३७ नगरसेवकांना मिळणार अत्याधुनिक टॅब!

August 6, 2026
नागरिकांशी थेट संवादासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे अधिकृत ‘Public App’ खाते सुरू!

नागरिकांशी थेट संवादासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे अधिकृत ‘Public App’ खाते सुरू!

August 6, 2026
“निवडणूक नाही, ‘दबाव गट’ म्हणून काम करणार” – CJP चे संस्थापक अभिजित दीपके

“निवडणूक नाही, ‘दबाव गट’ म्हणून काम करणार” – CJP चे संस्थापक अभिजित दीपके

August 6, 2026
पुणेकरांची ‘MH-12’ हीच ओळख राहणार कायम; ‘ZZ’ सिरीज संपताच नंबरप्लेटवर दिसणार ‘1A’ मालिका

पुणेकरांची ‘MH-12’ हीच ओळख राहणार कायम; ‘ZZ’ सिरीज संपताच नंबरप्लेटवर दिसणार ‘1A’ मालिका

August 6, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION