• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र नवी मुंबई

बुलेट ट्रेन नवी मुंबई विमानतळाला जोडणार? , प्रवाशांचा प्रवास होणार सुखकर

admin by admin
September 26, 2025
in नवी मुंबई
0
बुलेट ट्रेन नवी मुंबई विमानतळाला जोडणार? , प्रवाशांचा प्रवास होणार सुखकर
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनबाबत मोठी बातमी समोर आली आहे. बुलेट ट्रेन नवी मुंबई विमानतळाला जोडली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भातला प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रेल्वे, रस्ते, हवाई मार्ग असलेल्या बुलेट ट्रेन कॉरिडॉरची निर्मिती केली जाणार आहे. प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी या कॉरिडॉर निर्मिती केली जाणार आहे. जर या प्रस्तावाला मान्यता मिळून जर बुलेट ट्रेन नवी मुंबईतील विमानतळाला जोडली गेली तर याचा प्रवाशांना चांगला फायदा होईल.

मिळलेल्या माहितीनुसार, मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडली जावी यासंदर्भातला प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात आला आहे. यासाठी रेल्वे, रस्ते, हवाई मार्ग असलेला एक बुलेट ट्रेन कॉरिडॉर निर्माण होईल का यावर देखील सध्या चर्चा सुरू आहे. प्रवाशांचा प्रवास सुसाट आणि सुखकारक व्हावा यासाठी हा प्रयत्न आहे. या कॉरिडॉरच्या निर्मितीमुळे प्रवासाच्या वेळेत बचत होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र रेल्वे बोर्डाकडून याबाबतच्या प्रस्तावाबाबत काहीच सांगण्यात आले नाही. पण या बाबत चर्चा सुरू असल्याचे सुत्रांनी सांगितले. या प्रोजक्टमुळे मुंबई आणि नवी मुंबईदरम्यानच्या कनेक्टिव्हिटीमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. याचसोबत बुलेट ट्रेनमुळे त्यांना नवी मुंबई एअरपोर्टवर पोहचणे सोपे होईल. पण यासंदर्भात गेलेल्या प्रस्तावावर रेल्वे बोर्डाकडून नेमका काय निर्णय घेतला जाईल हे महत्वाचे ठरणार आहे.

Previous Post

नोकरीची सुवर्णसंधी; रेल्वेत ‘या’ पदांसाठी ११४९ जागांवर भरती सुरू

Next Post

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना महाराष्ट्रातून जीवे मारण्याची धमकी

admin

admin

Next Post
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना महाराष्ट्रातून जीवे मारण्याची धमकी

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना महाराष्ट्रातून जीवे मारण्याची धमकी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा आणखी एक ऐतिहासिक पराक्रम; सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत ठरला जगातील सर्वात युवा मालिकावीर

१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा आणखी एक ऐतिहासिक पराक्रम; सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत ठरला जगातील सर्वात युवा मालिकावीर

July 27, 2026
मंत्रालयात दर गुरुवारी ‘टेक थर्सडे’ची सुरुवात! AIच्या मदतीने वाढणार शासकीय कामकाजाचा वेग

मंत्रालयात दर गुरुवारी ‘टेक थर्सडे’ची सुरुवात! AIच्या मदतीने वाढणार शासकीय कामकाजाचा वेग

July 27, 2026
विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,731)
  • मुंबई (3,304)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (46)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा आणखी एक ऐतिहासिक पराक्रम; सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत ठरला जगातील सर्वात युवा मालिकावीर

१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा आणखी एक ऐतिहासिक पराक्रम; सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत ठरला जगातील सर्वात युवा मालिकावीर

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा आणखी एक ऐतिहासिक पराक्रम; सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत ठरला जगातील सर्वात युवा मालिकावीर

१५ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा आणखी एक ऐतिहासिक पराक्रम; सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडत ठरला जगातील सर्वात युवा मालिकावीर

July 27, 2026
मंत्रालयात दर गुरुवारी ‘टेक थर्सडे’ची सुरुवात! AIच्या मदतीने वाढणार शासकीय कामकाजाचा वेग

मंत्रालयात दर गुरुवारी ‘टेक थर्सडे’ची सुरुवात! AIच्या मदतीने वाढणार शासकीय कामकाजाचा वेग

July 27, 2026
विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा रुग्णालयाची राईड रद्द केल्यास टॅक्सी चालकांना पाचपट दंड!

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION